रविवार, ८ मार्च २०२६ : आजचे राशिभविष्य फाल्गुन कृष्ण पंचमी | विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२ रविवार, ८ मार्च २०२६ : आजचे राशिभविष्य फाल्गुन कृष्ण पंचमी | विश्वासूनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८२ आज रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० नक्षत्र: स्वाती (दुपारी १.३२ पर्यंत) नंतर विशाखा आज जन्मलेल्या बाळाची राशी: तूळ टीप: दुपारी २.०० पर्यंत दिवस विशेष अनुकूल सूचना: ध्रुव योग शांती करून घेणे शुभ (टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही.) मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) रवी त्रिकोण चंद्र आणि चंद्र त्रिकोण बुधामुळे आज योग्य निर्णय घ्याल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. सन्मान आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) संमिश्र दिवस. कामात प्रगती होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) उत्तम दिवस. वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. विचार स्पष्ट होतील. नवीन संपर्कातून लाभ मिळेल. भावंडांची भेट होण्याची शक्यता. कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) आज चांगले अनुभव येतील. उद्योग-व्यवसायात प्रगती होईल. चंद्र त्रिकोण गुरूमुळे भाग्याची साथ मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) कामाचा वेग वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) चंद्र अनुकूल असल्याने आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. सरकारी कामात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. वाहन सुख मिळेल. तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. अभ्यास आणि संशोधनात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) संमिश्र दिवस. खर्च वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. समाजकार्यात सहभाग वाढेल. मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. जबाबदाऱ्या वाढतील. कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) भाग्याची साथ मिळेल. प्रवासातून लाभ होईल. धार्मिक कार्यात मन लागेल. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) संमिश्र दिवस. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. योग्य सल्ला घेतल्यास निर्णय यशस्वी ठरतील. ज्योतिषी : मंगेश पंचाक्षरी, नाशिक 📞 संपर्क : 8087520521 कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय मार्गदर्शन तसेच “राशीभाव” कार्यक्रम बुकिंगसाठी फेसबुक पेजला भेट द्या.

- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.... : संभाजी कदम, पोलीस उपायुक्त #हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज #Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews1
- आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..1
- Post by Vijay Meher1
- अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by Vijay Meher1
- गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1