logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेअर / आयपीओमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवुन करत होते फसवणूक

3 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

शेअर / आयपीओमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवुन करत होते फसवणूक

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साताऱ्यात मॉर्निंग वॉक पडले महागात वाहनाच्या धडकेत पती समोर पत्नीचा मृत्यू: दीड वर्षांपूर्वींच झाला होता विवाह!
    1
    साताऱ्यात मॉर्निंग वॉक पडले महागात वाहनाच्या धडकेत पती समोर पत्नीचा मृत्यू: दीड वर्षांपूर्वींच झाला होता विवाह!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मावळ / पुणे : - मावळ तालुक्यातील उकसान येथे शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत.स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित ३० गुंठे जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आणि बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.तर दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत फिर्यादीकडून प्रसिद्धी आणि पैशासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.... : वनराज शिंदे, फिर्यादी वकील #मावळ #पुणे #उकसान #जमीनवाद #शेतकरीप्रश्न #कुळकायदा #न्यायालयीनप्रकरण #बेकायदेशीरबांधकाम #वादग्रस्तजमीन #खळबळ #सोनालीबेंद्रे #गोल्डीबहल #Maval #Pune #Uksan #LandDispute #FarmerIssue #TenancyAct #CourtCase #IllegalConstruction #PropertyDispute #BreakingNews #SonaliBendre #GoldieBehl
    1
    मावळ / पुणे : - 
मावळ तालुक्यातील उकसान येथे शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत.स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित ३० गुंठे जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आणि बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.तर दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत फिर्यादीकडून प्रसिद्धी आणि पैशासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे....
: वनराज शिंदे, फिर्यादी वकील
#मावळ #पुणे #उकसान #जमीनवाद #शेतकरीप्रश्न #कुळकायदा #न्यायालयीनप्रकरण #बेकायदेशीरबांधकाम #वादग्रस्तजमीन #खळबळ
#सोनालीबेंद्रे #गोल्डीबहल
#Maval #Pune #Uksan #LandDispute #FarmerIssue #TenancyAct #CourtCase #IllegalConstruction #PropertyDispute #BreakingNews
#SonaliBendre #GoldieBehl
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आम आदमी पार्टी के नेता राघव चड्ढा ने संसद में जनहित से जुड़े कई अहम मुद्दे उठाए। उन्होंने आम जनता की समस्याओं, अधिकारों और सरकारी जिम्मेदारियों पर सवाल खड़े किए। इस वीडियो में जानिए कौन-कौन से बड़े मुद्दे उठाए गए और उनका क्या असर हो सकता है। 👉 ऐसे ही अपडेट के लिए जुड़े रहें Police Vision Times के साथ
    1
    आम आदमी पार्टी के नेता राघव चड्ढा ने संसद में जनहित से जुड़े कई अहम मुद्दे उठाए।
उन्होंने आम जनता की समस्याओं, अधिकारों और सरकारी जिम्मेदारियों पर सवाल खड़े किए।
इस वीडियो में जानिए कौन-कौन से बड़े मुद्दे उठाए गए और उनका क्या असर हो सकता है।
👉 ऐसे ही अपडेट के लिए जुड़े रहें Police Vision Times के साथ
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुंबई : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यांनी जळगावातून यांना दिलेल्या सल्ल्यावर भाष्य करत, उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला. नवनाथ बन यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकारच खरे असंवेदनशील होते, तर सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेत आहे. निवडणूक नसतानाही कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, संकटाच्या काळात रस्त्यावर कोण उतरले, असा सवाल उपस्थित करत आणि यांच्या दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांबाबत यांचे विधान विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले. भोंदू बाबांवर कारवाईबाबत सरकार ठाम असल्याचे सांगत, आणि यांच्या प्रकरणांची उदाहरणे देण्यात आली. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांचे वेगवेगळे सूर असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्यासाठीच राऊत प्रवक्तेगिरी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. "कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही,” असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जनतेनेच विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षणात “राष्ट्र प्रथम” विचार आणण्याबाबतही भाजप ठाम असून, संत साहित्य, आणि यांच्या विचारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करून पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करत, मुंबईकरांच्या पैशांचा योग्य हिशोब ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत, दोषींना शिक्षा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    1
    मुंबई : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यांनी जळगावातून यांना दिलेल्या सल्ल्यावर भाष्य करत, उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला.
नवनाथ बन यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकारच खरे असंवेदनशील होते, तर सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेत आहे. निवडणूक नसतानाही कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच, संकटाच्या काळात रस्त्यावर कोण उतरले, असा सवाल उपस्थित करत आणि यांच्या दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांबाबत यांचे विधान विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले.
भोंदू बाबांवर कारवाईबाबत सरकार ठाम असल्याचे सांगत, आणि यांच्या प्रकरणांची उदाहरणे देण्यात आली. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांचे वेगवेगळे सूर असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्यासाठीच राऊत प्रवक्तेगिरी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
"कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही,” असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जनतेनेच विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणात “राष्ट्र प्रथम” विचार आणण्याबाबतही भाजप ठाम असून, संत साहित्य, आणि यांच्या विचारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करून पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करत, मुंबईकरांच्या पैशांचा योग्य हिशोब ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत, दोषींना शिक्षा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आंदोलन के समय धमकी मिलने पर बीजेपी कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी पहुंची मुंब्रा पुलिस स्टेशन। #mumbrakausa #viralshort #BadaKhulasa #मुंब्रा #mim #mumbrapolice #viralvideo #kurla #mumbra #BJPGovernment Kalpana Surywanshi Naziya Tamboli Rahul Singh Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate BBC News Aaj Tak Faisal Shaikh
    1
    आंदोलन के समय धमकी मिलने पर बीजेपी कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी पहुंची मुंब्रा पुलिस स्टेशन। #mumbrakausa #viralshort #BadaKhulasa #मुंब्रा #mim #mumbrapolice #viralvideo #kurla #mumbra #BJPGovernment 
Kalpana Surywanshi Naziya Tamboli Rahul Singh Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate BBC News Aaj Tak Faisal Shaikh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मावळ / पुणे : मावळातील अवघ्या २ वर्षे ११ महिन्यांच्या रायाजी घारे या चिमुकल्याने धाडसी कामगिरी करत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. ओझर्डे गावचा हा छोटा गिरीरोहक महाराष्ट्रातील सर्वात लहान ट्रेकर ठरला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात रायाजीने कळसूबाई, साल्हेर आणि गिरनारसारखी उंच शिखरेही सर केली. केवळ ४० दिवसांत तीन सर्वोच्च शिखरे पार करत त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रवासातून भविष्यात ३५० हून अधिक गड-किल्ले सर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. रायाजीची ही कामगिरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.... #मावळ #पुणे #रायाजीघारे #गडकोट #गिरीरोहण #महाराष्ट्रगड #किल्लेभ्रमंती #इंडियाबुकऑफरेकॉर्ड्स #बालपराक्रम #प्रेरणादायी #छोटामावळा #दुर्गप्रेमी #कळसूबाई #साल्हेर #गिरनार #Maval #Pune #RayajiGhare #FortTrekking #Mountaineering #MaharashtraForts #YoungAchiever #IndiaBookOfRecords #Inspiration #LittleTrekker #AdventureKid #Kalsubai #Salher #Girnar
    1
    मावळ / पुणे :
मावळातील अवघ्या २ वर्षे ११ महिन्यांच्या रायाजी घारे या चिमुकल्याने धाडसी कामगिरी करत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. ओझर्डे गावचा हा छोटा गिरीरोहक महाराष्ट्रातील सर्वात लहान ट्रेकर ठरला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात रायाजीने कळसूबाई, साल्हेर आणि गिरनारसारखी उंच शिखरेही सर केली. केवळ ४० दिवसांत तीन सर्वोच्च शिखरे पार करत त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रवासातून भविष्यात ३५० हून अधिक गड-किल्ले सर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. रायाजीची ही कामगिरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे....
#मावळ #पुणे #रायाजीघारे #गडकोट #गिरीरोहण #महाराष्ट्रगड #किल्लेभ्रमंती #इंडियाबुकऑफरेकॉर्ड्स #बालपराक्रम #प्रेरणादायी #छोटामावळा #दुर्गप्रेमी #कळसूबाई #साल्हेर #गिरनार
#Maval #Pune #RayajiGhare #FortTrekking #Mountaineering #MaharashtraForts #YoungAchiever #IndiaBookOfRecords #Inspiration #LittleTrekker #AdventureKid #Kalsubai #Salher #Girnar
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • AAP के राज्यसभा उप-नेता पद से हटाए जाने के बाद Raghav Chadha ने एक वीडियो संदेश जारी किया है जिसमें उन्होंने कहा – "खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ।" इस बयान के बाद राजनीति में हलचल तेज हो गई है। क्या ये अंदरूनी राजनीति का संकेत है या एक बड़ा राजनीतिक संदेश? जानिए इस वायरल वीडियो की पूरी सच्चाई और ताज़ा अपडेट। Watch this viral statement of Raghav Chadha after being removed as AAP Rajya Sabha Deputy Leader. Stay tuned for latest political updates.
    1
    AAP के राज्यसभा उप-नेता पद से हटाए जाने के बाद Raghav Chadha ने एक वीडियो संदेश जारी किया है जिसमें उन्होंने कहा – "खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ।"
इस बयान के बाद राजनीति में हलचल तेज हो गई है। क्या ये अंदरूनी राजनीति का संकेत है या एक बड़ा राजनीतिक संदेश? जानिए इस वायरल वीडियो की पूरी सच्चाई और ताज़ा अपडेट।
Watch this viral statement of Raghav Chadha after being removed as AAP Rajya Sabha Deputy Leader. Stay tuned for latest political updates.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.