गणेशोत्सवात महावितरणची 'ऊर्जा प्रबोधन महामोहीम'; शाळा-महाविद्यालयांतून वाहणार हरित ऊर्जेची आणि सुरक्षेची गंगा! नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या 'राज्य महोत्सव' संकल्पनेला साजेसा आणि उत्साही प्रतिसाद देत महावितरणने स्तुत्य आणि भव्य 'ऊर्जा प्रबोधन मोहीम' हाती घेतली आहे. 'हरित ऊर्जा आणि विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल' या प्रेरक ध्येयाने प्रेरित होऊन 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात येत आहे. या अभियानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे 'अभियंता दिना'चे औचित्य साधून महावितरणचे शेकडो अभियंते सामाजिक बांधिलकी जपत थेट मैदानात उतरले आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांपासून ते कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतची संपूर्ण टीम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, वीज बचत आणि सुरक्षिततेचे मोलाचे धडे देत आहे. मंगळवारी नागपुरातील सीएमएस महाविद्यालय आणि अयोध्या नगर येथील श्री गजानन विद्यालयासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे उत्साहवर्धक प्रबोधन सत्र पार पडले. विद्यार्थी व नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी महावितरणतर्फे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, ई-व्हेंकिल धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि 'गो ग्रीन' कागदविरहित कारभार यांसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. सोबतच दैनंदिन आयुष्यात वीज अपघातांना आळा घालण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि उपायांवरही मार्गदर्शन केले जात आहे. केवळ शाळा-महाविद्यालयेच नव्हे, तर राज्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातूनही ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उत्सवासाठी केवळ अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ELCB (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) उपकरण अनिवार्यपणे लावावे, ऊर्जेची बचत करण्यासाठी देखाव्यांमध्ये एलईडी दिव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हरित ऊर्जेचा संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे उभारावेत, असे नम्र आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. या राज्य महोत्सवात सर्व नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षेचा हा मूलमंत्र आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आग्रही आवाहन महावितरणने केले आहे.
गणेशोत्सवात महावितरणची 'ऊर्जा प्रबोधन महामोहीम'; शाळा-महाविद्यालयांतून वाहणार हरित ऊर्जेची आणि सुरक्षेची गंगा! नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या 'राज्य महोत्सव' संकल्पनेला साजेसा आणि उत्साही प्रतिसाद देत महावितरणने स्तुत्य आणि भव्य 'ऊर्जा प्रबोधन मोहीम' हाती घेतली आहे. 'हरित ऊर्जा आणि विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल' या प्रेरक ध्येयाने प्रेरित होऊन 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात येत आहे. या अभियानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे 'अभियंता दिना'चे औचित्य साधून महावितरणचे शेकडो अभियंते सामाजिक बांधिलकी जपत थेट मैदानात उतरले आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांपासून ते कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतची संपूर्ण टीम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, वीज बचत आणि सुरक्षिततेचे मोलाचे धडे देत आहे. मंगळवारी नागपुरातील सीएमएस महाविद्यालय आणि अयोध्या नगर येथील श्री गजानन विद्यालयासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे उत्साहवर्धक प्रबोधन सत्र पार पडले. विद्यार्थी व नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी महावितरणतर्फे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, ई-व्हेंकिल धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि 'गो ग्रीन' कागदविरहित कारभार यांसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. सोबतच दैनंदिन आयुष्यात वीज अपघातांना आळा घालण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि उपायांवरही मार्गदर्शन केले जात आहे. केवळ शाळा-महाविद्यालयेच नव्हे, तर राज्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातूनही ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उत्सवासाठी केवळ अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ELCB (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) उपकरण अनिवार्यपणे लावावे, ऊर्जेची बचत करण्यासाठी देखाव्यांमध्ये एलईडी दिव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हरित ऊर्जेचा संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे उभारावेत, असे नम्र आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. या राज्य महोत्सवात सर्व नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षेचा हा मूलमंत्र आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आग्रही आवाहन महावितरणने केले आहे.
- श्री दिगंबर जैन महासमिति का राष्ट्रीय चुनाव संपन्न डॉ. मणीन्द्र जैन पुनः राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित, डॉ. रिचा राजकुमार जैन बनीं राष्ट्रीय संयोजक। श्री दिगंबर जैन महासमिति का राष्ट्रीय चुनाव संपन्न डॉ. मणीन्द्र जैन पुनः राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित, डॉ. रिचा राजकुमार जैन बनीं राष्ट्रीय संयोजक। नई दिल्ली (विश्व परिवार) : श्री दिगंबर जैन महासमिति भारत की राष्ट्रीय कार्यकारिणी का चुनाव रविवार को नई दिल्ली में विधिसम्मत, शांतिपूर्ण एवं सौहार्दपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। मुख्य चुनाव अधिकारी एवं सहायक चुनाव अधिकारी के निर्देशन में पूरी चुनाव प्रक्रिया संपन्न कराई गई। निर्धारित समय तक नाम वापसी के बाद श्री मणीन्द्र जैन को पुनः श्री दिगंबर जैन महासमिति भारत का राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित घोषित किया गया। नवनिर्वाचित अध्यक्ष का उपस्थित समाजबंधुओं ने फूल-मालाओं से स्वागत एवं अभिनंदन किया। वहीं संगठन में महत्वपूर्ण जिम्मेदारी निभाते हुए डॉ. रिचा राजकुमार जैन को राष्ट्रीय संयोजक चुना गया। उनके राष्ट्रीय संयोजक चुने जाने पर देशभर के जैन समाज में हर्ष की लहर है। नागपुर एवं महाराष्ट्र के लिए गौरव का अवसर डॉ. रिचा राजकुमार जैन के राष्ट्रीय संयोजक चुने जाने को नागपुर एवं संपूर्ण महाराष्ट्र के लिए गौरव का विषय माना जा रहा है। नागपुर में श्री दिगंबर जैन महासमिति की गतिविधियां पिछले लगभग 20 वर्षों से निरंतर सक्रिय रूप से संचालित होती आ रही हैं। समाजबंधुओं ने कहा कि नागपुर की जैन समाजसेवा को राष्ट्रीय स्तर पर प्रतिनिधित्व मिलना पूरे विदर्भ के लिए सम्मान की बात है। डॉ. रिचा जैन लंबे समय से सामाजिक, धार्मिक, चिकित्सा एवं जनसेवा के विभिन्न क्षेत्रों में सक्रिय रहकर समाजसेवा में योगदान दे रही हैं। विभिन्न पदों पर पदाधिकारियों का चयन राष्ट्रीय कार्यकारिणी में विभिन्न प्रांतों से पदाधिकारियों का चयन किया गया। श्रीमती मंजू अजमेरा को राष्ट्रीय महिला महासमिति की अध्यक्ष, श्री कमल पाटनी को कार्य अध्यक्ष तथा सुश्री वैशाली वालचाले सहित अन्य पदाधिकारियों को महत्वपूर्ण जिम्मेदारियां सौंपी गईं। इसी क्रम में श्री राजीव जैन, अलीगढ़ को राष्ट्रीय महामंत्री, श्री धरणी जैन, दिल्ली को राष्ट्रीय कार्यकारिणी में महत्वपूर्ण दायित्व तथा श्री मयंक जैन, अलीगढ़ को मीडिया प्रभारी की जिम्मेदारी दी गई। संगठन को मजबूत बनाने का संकल्प नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष एवं पदाधिकारियों ने संगठन को और अधिक मजबूत बनाने, जैन समाज की सेवा गतिविधियों का देशभर में विस्तार करने तथा युवा एवं महिला शक्ति की भागीदारी बढ़ाने का संकल्प व्यक्त किया। देशभर से पहुंचे जैन समाज के प्रतिनिधियों ने नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्यकारिणी को बधाई एवं शुभकामनाएं देते हुए विश्वास व्यक्त किया कि नई टीम के नेतृत्व में श्री दिगंबर जैन महासमिति सेवा, संगठन एवं सामाजिक उत्थान के क्षेत्र में नए आयाम स्थापित करेगी। नागपुर एवं महाराष्ट्र के समस्त जैन समाज की ओर से डॉ. रिचा राजकुमार जैन तथा श्री दिगंबर जैन महासमिति की संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी को हार्दिक बधाई एवं मंगल शुभकामनाएं।3
- जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवणी जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।1
- बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma1
- गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1
- भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है। भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।1
- 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1