Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:विकासकामांमुळे नागरिक त्रस्त; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयुक्तांना निवेदन नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरवस्था, खड्डे व धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या मुद्द्यावर मनसेने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांना निवेदन दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांत समन्वयाचा अभाव, वाहतूक कोंडी, फुटलेल्या पाईपलाईनमुळे पाण्याची नासाडी व सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. कामे तातडीने पूर्ण करून खड्डेमुक्त रस्ते व नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
Kapil Katyare
नाशिक:विकासकामांमुळे नागरिक त्रस्त; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयुक्तांना निवेदन नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरवस्था, खड्डे व धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या मुद्द्यावर मनसेने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांना निवेदन दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांत समन्वयाचा अभाव, वाहतूक कोंडी, फुटलेल्या पाईपलाईनमुळे पाण्याची नासाडी व सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. कामे तातडीने पूर्ण करून खड्डेमुक्त रस्ते व नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- 📍 स्थान – नवापुर नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है। संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है। स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है। नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है: • अफवाहें फैलाने से बचें • संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें • बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है। नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।4
- नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.1
- सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई। इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया। 👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।1
- 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics1
- Post by Devidas Bhusare2
- नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.1
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2