logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एक मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त गिरीश दादा गेडाम यांची तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics

1 hr ago
user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
Local News Reporter Niphad, Nashik•
1 hr ago

एक मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त गिरीश दादा गेडाम यांची तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।
    2
    श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. ​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
    4
    महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला.
​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते.
​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
    1
    येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.
    1
    ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके  यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    10 hrs ago
  • नाशिक:सरकारवाडा पोलिस ठाण्यातील विनयभंग व महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यात आज (१ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती; मात्र आवश्यक मुद्देमाल जप्त झाल्याने न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. खरातविरुद्ध आतापर्यंत १९ गुन्हे नोंद असून तो ४४ दिवस पोलिस कोठडीत होता.
    1
    नाशिक:सरकारवाडा पोलिस ठाण्यातील विनयभंग व महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यात आज (१ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती; मात्र आवश्यक मुद्देमाल जप्त झाल्याने न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. खरातविरुद्ध आतापर्यंत १९ गुन्हे नोंद असून तो ४४ दिवस पोलिस कोठडीत होता.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। ### **घटना का विवरण** प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा। शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली। ### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी** घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी। इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है। ### **इन धाराओं के तहत मामला दर्ज** पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है: * **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९। * **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२। * **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)। ### **सुरक्षा की मांग** इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।
    4
    **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं।
### **घटना का विवरण**
प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा।
शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली।
### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी**
घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी।
इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है।
### **इन धाराओं के तहत मामला दर्ज**
पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है:
* **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९।
* **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२।
* **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)।
### **सुरक्षा की मांग**
इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,, यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.
    1
    ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,,   यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.