logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात; झांज-ढोल पथकाच्या गजरात शिवरायांना अभिवादन... यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती... महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. ​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

4 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago

येवल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात; झांज-ढोल पथकाच्या गजरात शिवरायांना अभिवादन... यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती... महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून

साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. ​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक

नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी

येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. ​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
    4
    महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला.
​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते.
​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Shravan Deore
    2
    Post by Shravan Deore
    user_Shravan Deore
    Shravan Deore
    येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Gani Bhai
    1
    Post by Gani Bhai
    user_Gani Bhai
    Gani Bhai
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Gani shah
    1
    Post by Gani shah
    user_Gani shah
    Gani shah
    Software Developer Malegaon, Nashik•
    5 hrs ago
  • नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.
    1
    नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई। इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया। 👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।
    1
    सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई।
इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया।
👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। ### **घटना का विवरण** प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा। शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली। ### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी** घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी। इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है। ### **इन धाराओं के तहत मामला दर्ज** पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है: * **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९। * **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२। * **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)। ### **सुरक्षा की मांग** इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।
    4
    **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं।
### **घटना का विवरण**
प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा।
शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली।
### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी**
घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी।
इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है।
### **इन धाराओं के तहत मामला दर्ज**
पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है:
* **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९।
* **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२।
* **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)।
### **सुरक्षा की मांग**
इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
    1
    येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.