राशिभविष्य – बुधवार, १ एप्रिल २०२६ चैत्र शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा | वसंत ऋतू पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२ 🔮 राशिभविष्य – बुधवार, १ एप्रिल २०२६ चैत्र शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा | वसंत ऋतू पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२ 🕒 राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३० ✨ आज विशेष: “वृद्धी योग” 🙏 विशेष दिवस: हनुमान जयंती उपवास – सर्व देवांना दवणा वाहणे 🌙 नक्षत्र: उत्तरा (दुपारी ४.१८ नंतर हस्त) 👶 आज जन्मलेल्या बालकाची राशी: कन्या (वृद्धी योग, विष्टी करण शांती) 🎂 १ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये रवि आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव असल्याने तुम्ही स्वतंत्र विचारांचे, धाडसी आणि कार्यक्षम असता. सतत नवीन बदल आणि आव्हानांची आवड असते. वक्तृत्व प्रभावी, इच्छाशक्ती प्रबळ आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. 👉 उद्योगप्रिय, कलाप्रिय आणि तर्कशुद्ध विचारसरणी 👉 मैत्री आणि व्यवसायात बदल संभव 👉 गूढ विषयांबद्दल आकर्षण 👉 स्वभाव थोडा तापट पण ठाम 💼 योग्य क्षेत्र: सैनिक, राजकारण, डॉक्टर, इंजिनीअर, बांधकाम 🎨 शुभ रंग: सोनेरी, नारंगी, जांभळा, पिवळा 💎 शुभ रत्ने: माणिक, पाचू (कुंडलीनुसार घ्यावीत) 📅 शुभ दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार 🔯 आजचे राशिभविष्य ♈ मेष – जोडीदारासोबत वेळ घालवाल. नवीन ओळखी होतील. मतभेद टाळा. ♉ वृषभ – व्यवसायात प्रगती. आर्थिक आवक वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवा. ♊ मिथुन – मालमत्ता व्यवहारात यश. निर्णय घेताना सावध राहा. ♋ कर्क – कलाकारांसाठी उत्तम दिवस. संधी मिळतील, वादात विजय मिळेल. ♌ सिंह – प्रेम आणि आनंदाचा दिवस. खर्च वाढू शकतो. ♍ कन्या – व्यक्तिमत्त्व खुलून येईल. मानसिक ताण जाणवू शकतो. ♎ तुळ – मन अस्वस्थ राहील. अध्यात्माकडे वळा. ♏ वृश्चिक – स्वतःवर खर्च वाढेल. कामात सहकार्य मिळेल. ♐ धनु – आनंददायी दिवस. नवीन संबंध जुळतील. ♑ मकर – आर्थिक लाभ. कामाचा ताण वाढेल. ♒ कुंभ – कुटुंबासोबत वेळ. विवाह इच्छुकांना चांगली बातमी. ♓ मीन – जुने व्यवहार पूर्ण करा. आर्थिक बाबतीत सावध राहा. 📞 ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक संपर्क: 8087520521

- Post by E city news network1
- जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला. जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला. बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.1
- भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.1
- इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.2
- Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव1
- थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.1
- Post by ईलियास नजीर शेख1
- बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?1