जोतिबा यात्रेत माणुसकीचे दर्शन; शासनकाठी सायकलवरून नेणाऱ्या तरुणांना बाईकस्वाराची मदत जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला. जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला. बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.

- Post by E city news network1
- जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला. जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला. बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.1
- भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.1
- इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.2
- बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?1
- विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.2
- Post by ईलियास नजीर शेख1
- हुपरी येथील अॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.1