महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) दिलेल्या माहितीनुसार, शहानूर मध्यम प्रकल्पातील वीज निर्मिती संच पुनर्संस्थापित करण्याच्या दुरुस्ती कामामुळे शहानूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या ७९ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मध्यम व लघु पाटबंधारे उपविभाग क्र. १, अचलपूर यांच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहील. याबाबत व्यवस्थापन उपविभाग, अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी संबंधित सर्व गावांतील नागरिकांना आगाऊ पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. #MJP #महाराष्ट्रजीवनप्राधिकरण #NewsUpdate #viralpost2026シ #दैनिकजागरमराठी #जागरमराठी #jagarmarathi #anjangaonsurji
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) दिलेल्या माहितीनुसार, शहानूर मध्यम प्रकल्पातील वीज निर्मिती संच पुनर्संस्थापित करण्याच्या दुरुस्ती कामामुळे शहानूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या ७९ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मध्यम व लघु पाटबंधारे उपविभाग क्र. १, अचलपूर यांच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहील. याबाबत व्यवस्थापन उपविभाग, अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी संबंधित सर्व गावांतील नागरिकांना आगाऊ पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. #MJP #महाराष्ट्रजीवनप्राधिकरण #NewsUpdate #viralpost2026シ #दैनिकजागरमराठी #जागरमराठी #jagarmarathi #anjangaonsurji
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) दिलेल्या माहितीनुसार, शहानूर मध्यम प्रकल्पातील वीज निर्मिती संच पुनर्संस्थापित करण्याच्या दुरुस्ती कामामुळे शहानूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या ७९ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मध्यम व लघु पाटबंधारे उपविभाग क्र. १, अचलपूर यांच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहील. याबाबत व्यवस्थापन उपविभाग, अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी संबंधित सर्व गावांतील नागरिकांना आगाऊ पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. #MJP #महाराष्ट्रजीवनप्राधिकरण #NewsUpdate #viralpost2026シ #दैनिकजागरमराठी #जागरमराठी #jagarmarathi #anjangaonsurji1
- Post by Israrkhn1
- अकोला में अवैध मादक पदार्थ तस्करी के खिलाफ पुलिस की बड़ी कार्रवाई सामने आई है। ‘ऑपरेशन प्रहार’ के तहत स्थानीय अपराध शाखा, अकोला ने 18 किलो 380 ग्राम गांजा जब्त करते हुए एक आरोपी को गिरफ्तार किया है। यह कार्रवाई अकोला–पातूर रोड स्थित चांदूर फाटा, अमनदीप होटल के पास गुप्त सूचना के आधार पर की गई। पुलिस ने अनीस खान इमाम खान (उम्र 38 वर्ष, निवासी छबनमा नगर, अकोला) को हिरासत में लिया है। आरोपी के पास से गांजा और दो मोटरसाइकिल समेत कुल 5 लाख 67 हजार 500 रुपये का मुद्देमाल जब्त किया गया। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच जुना शहर पुलिस थाना को सौंप दी गई है। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक अर्चित चांडक और अपर पुलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी के मार्गदर्शन में की गई।6
- 👉 “आसलगाव–खांडवी रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.” 👉 “अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा.” 👉 “हा व्हिडिओ शेअर करून माहिती पुढे पोहोचवा.”1
- अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथील यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पाणी वाटप या उपक्रमाचे उद्घाटन1
- आज का राशिफल 04 फरवरी 2026 | मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुम्भ, मीन | पंचांग और चंद्रमा गोचर के अनुसार आपके लिए शुभ और सावधानीपूर्वक उपाय... • सभी 12 राशियों के लिए 4-4 पॉइंट में दिन की भविष्यवाणी। • आज के चंद्रमा गोचर का प्रभाव और सावधानियां। • स्वास्थ्य, आर्थिक, पारिवारिक और कार्य क्षेत्र से जुड़ी सलाह। • हर राशि के लिए आसान और प्रभावी उपाय।1
- खामगाव: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या मस्तान चौकात रात्री च्या सुमारास दोन बेवारस बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. या भीषण युद्धामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक दोन बैल एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. मस्तान चौक हा शहरातील मुख्य व्यापारी मार्ग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. झुंज सुरू होताच आसपासच्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरक्षित केली, तर वाहनधारकांनी आपली वाहने वळवून पळ काढला. एककीकडे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुण या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. मात्र, या गर्दीमुळे बैलांना बाजूला जाण्यास जागा उरली नाही आणि ते अधिकच बिथरले. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचे किरकोळ नुकसान झाल्याची चर्चा आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने तातडीने करावा, अशी मागणी आता मस्तान चौकातील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.1
- मालेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या अवलिया महाराज संस्थान काळा माथा येथे नवसाला पावणारा देव अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या संत अवलिया महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली असून भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली आहे1