Shuru
Apke Nagar Ki App…
“सिर्फ एक WhatsApp और सामान आपके घर!”
Devendra Damahe
“सिर्फ एक WhatsApp और सामान आपके घर!”
More news from महाराष्ट्र and nearby areas
- “सिर्फ एक WhatsApp और सामान आपके घर!”1
- साकोली जमनापूर रोडवर असलेल्या गडबड्या महादेव देवस्थान येथे शिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार दिनांक 15 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे प्रोफाइटर भगवान पटले व भीमावती पटले यांनी भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आवाहन केले आहे2
- Post by Ohoo MP1
- कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव1
- Post by Laxmi kant4
- कुही-अंभोरा मार्ग पर भीषण आग: शॉर्ट सर्किट से 18 हजार क्विंटल कपास जलकर राख, 12 करोड़ का नुकसान; 8 वर्षीय बच्चा घायल ? i be news1
- अपने बच्चो को संभाल के रखो1
- शिवजयंतीनिमित्त धर्मापूरी येथे चित्रकला व निबंध स्पर्धा साकोली : शिव प्रतिष्ठान समिती, धर्मापुरी यांच्या सौजन्याने येणाऱ्या ३९६ व्या शिवजयंतीनिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चित्रकला स्पर्धेत ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर निबंध स्पर्धेत ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य वनिता डोये यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षक प्रशांत कापगते , श्रीमती मसराम ,श्री. चौधरी , श्री कुंभरे ,श्री. गणवीर यांची उपस्थिती लाभली. यासोबतच शिव प्रतिष्ठान समितीचे सर्व सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व प्रेरणा निर्माण झाली.4