logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महिला दिनानिमीत्य युवक मंचचे सलग आकराव्या वर्षी महिला पुरस्कार जाहीर* *सुवर्णकन्या पै.रेश्मा अनिल माने तसेच सौ.अनिता विठ्ठल सुतार (माळवाडी) यांना सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार 2026 जाहीर* कोल्हापूर (अविनाश शेलार यांजकडून) *महिला दिनानिमीत्य युवक मंचचे सलग आकराव्या वर्षी महिला पुरस्कार जाहीर* गेली अनेक वर्षे *"वज्रमुठ युवक सक्षमीकरणाची!* या ब्रीदवाक्यानुसार अखंडीत समाजकार्यात अग्रेसर राहून समाजातील प्रत्येक घटकांसाठी नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या बी.एच दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने *महिला सक्षमीकरणाच्या* हेतूने प्रत्येक वर्षी महिलांसाठी *भव्य खाद्य महोत्सव, दिपोत्सव सोहळा , सांस्कृतीक कार्यक्रम, विविध स्पर्धा,रुग्णसेवा तसेच आरोग्य शिबीरे* आशा विविध उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जाते. *सलग दहा वर्षात आत्तापर्यंत सुमारे वीस महिलांना युवक मंचच्या वतीने महिला पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याच्या गौरव करत महिलांच्या घाडसाला न्याय देत त्यांचा सन्मान राखण्याचे कार्य सुरू आहे.* 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त गावातीलच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना युवक मंचच्या वतीने संह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्काराचे *सलग आकरावे वर्ष* असून कार्यक्षम व प्रभावशाली महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकणे व त्यांचा आदर्श गावातील इतर महिलांनीही घ्यावा यासाठीच दरवर्षी या पुरस्काराचे वितरण युवक मंचच्या वतीने केले जाते. चालू वर्षी सुवर्णकन्या कु.रेश्मा अनिल माने तसेच सो.अनिता विठ्ठल सुतार यांना 2026 सालचे सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. *पैलवान रेश्मा अनिल माने* हीचे क्रीडा क्षेत्रातील कार्य आदर्शव्रत आहे. वडणगेची सुवर्णकन्याम्हणून ओळख असलेली कु.रेश्मा माने गेली अनेक वर्ष सातत्याने कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या वडणगे गावासह भारत देशाचे नाव उज्वल करत असून आपल्या मेहनतीच्या जोरावर जागतिक स्पर्धेतही तिने आपल्या देशाचा झेंडा अभिमानाने फडकवण्याचे काम रेश्माने केलेले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी रेश्मा माने ही वडणगे गावचा अभिमान असून महाराष्ट्र शासनाने तिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तसेच क्रीडा क्षेत्रातील तिच्या कामगिरीबद्दल क्रीडा अधिकारी या पदावर तिची थेट नियुक्ती करण्यात आली. पैलवान रेश्मा मानेच्या यशामध्ये तिचे वडील अनिल माने चुलते भीमराव माने तसेच तिची आई चुलती आजी आजोबा व सर्व भावंडे यांचा मोलाचा वाटा असून रेश्मा मानेच्या *क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल* तिला यंदाचा सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. *सौ अनिता विठ्ठल सुतार* दुसऱ्या पुरस्कार प्राप्त भगीणी सौ.अनिता विठ्ठल सुतार यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यासाठी विविध प्रकारचे बेकरी प्रोडक्ट तयार करणे या घरगुती व्यवसायास गेल्या चार वर्षापासून सुरुवात केली अनेक नाविन्यपूर्ण रूचकर पदार्थ त्या स्वतः बनवतात शहरी भागातील अनेक बेकऱ्यांमध्ये त्यांनी तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आहेत घरगुती व्यवसायातून मोठे आर्थिक उत्पन्न त्या मिळवत असून सुमारे 15 महिलांना रोजगार देण्याचे कार्यही त्यांच्या हातून होत आहे. एखाद्या महिलेने ठरवले तर आपल्या मनगटाच्या जोरावर धाडस दाखवत पुरुषांच्या बरोबरीने महिलाही विविध प्रकारचा व्यवसाय करू शकतात तसेच आपले कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवू शकतात याचा आदर्श सौ.अनिता सुतार इतर महिलांना देत आहेत त्यांना पती श्री विठ्ठल सुतार व मुलगा अक्षय सुतार सुन योगीता सुतार मुलगी अस्मिता सुतार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. *व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल* त्यांना यंदाचा सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. युवक मंचच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते भव्य समारंभामध्ये सदरचे पुरस्कार वितरित केले जातील असे मंचच्या वतीने जाहीर करण्यात आले. युवक मंचचे मार्गदर्शक श्री रविंद्र पाटील मंचचे अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर, सोसायटी चेअरमण शिवाजी व्हरगे मुख्याध्यापक श्री आर बी देवणे सर,अनिल पोवार पिलीप पाटील मोहन जाधव उत्तम खुदाळे,अमर टिटवे, ऋषिकेश ठाणेकर , कुणाल शेलार केदार माने ऋषिकेश टिटवे , पंडीत पोतदार अमर पाटील ,भगवान पोतदार ,पोपट समगार प्रशांत लोखंडे श्रीकांत नांगरे,उत्तम साखळकर, भगवान चौगले,येगेश शेलार सुनील, गौरव पाटील ऋतुराज पाटील राजेंद्र धुमाळ भीमराव तांबडे सौरभ देवणे समर्थ माने दिग्विजय पंडित राहुल लांडगे मोहन लांडगे नितीन काटे अक्षय दिंडे, अमीत थोरात अंकुश कदम ,आशिष जाधव रमाकांत माने यांच्या उपस्थितीत सदरचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

on 8 March
user_अविनाश शेलार Shelar
अविनाश शेलार Shelar
Advertising agency Panhala, Kolhapur•
on 8 March
56198d66-a96d-485d-b941-576ea08ea9af

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    46 min ago
  • सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका आक्षेपार्ह स्टेटसबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. "ते स्टेटस माझ्या लहान मुलीकडून चुकून ठेवले गेले होते, त्यामुळे कोणीही त्याचा राजकीय अपप्रचार करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.
    1
    सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका आक्षेपार्ह स्टेटसबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. "ते स्टेटस माझ्या लहान मुलीकडून चुकून ठेवले गेले होते, त्यामुळे कोणीही त्याचा राजकीय अपप्रचार करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    1
    सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत  18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    1
    स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥
हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥
सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥
अर्थ
स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक
श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड)  येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , 
अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    1
    BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    50 min ago
  • पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    1
    पिंपरी चिंचवड : - 
अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा...
एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं....
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    1
    JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.