या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल; २५० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार संधी कोपरगाव प्रतिनिधी( राजेंद्र तासकर ) : - महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करिअर कॉन्सलिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध २४ हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली. प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून सुसंस्कृत समाजनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी आर्थिक स्वावलंबन गरजेचे असून, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य महाविद्यालय करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे करिअर कॉन्सलिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल होय. या सेल अंतर्गत O2h, मॅक्लिओड्स फार्मा (अहमदाबाद), Syn Smart (मुंबई), SBI Life (शिर्डी शाखा), Rural Shores Business Pvt. Ltd., Ashwamedh Agritech & Farm Solutions System (कोपरगाव), Macleods Centre of Excellence (सरिग्राम), Axis Bank Pvt. Ltd., TCS, Dev Synthesis (हैदराबाद), ICICI Bank, Infosys, Mahendra Prideya आदी नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या ड्राइव्हमध्ये २४ कंपन्यांनी महाविद्यालयास भेट देत बुद्धिमत्ता चाचणी व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली. ग्रामीण भागातील महाविद्यालय असतानाही या कंपन्यांनी महाविद्यालयास प्राधान्य दिले. बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स, आयटी, सॉफ्टवेअर टेस्टिंग अॅण्ड डेव्हलपमेंट, सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रांत बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिलीप भोये म्हणाले, “महाविद्यालयाने वर्षभरात ८ हून अधिक कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी एस, एम.कॉम., एम.ए.,एम.एस्सी. आदी वर्गातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग सतत कार्यरत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे.” या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, मा. सौ चैतालीताई काळे, मा. आमदार विवेक कोल्हे, अॅड. संदीप वर्पे, मा. श्री सुनील गंगुले, माननीय श्री बाळासाहेब आव्हाड, श्री.प्राचार्य डॉ. माधव सरोदे, तीनही विद्याशाखांचे उपप्राचार्य, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.4
- 📍 स्थान – नवापुर नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है। संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है। स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है। नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है: • अफवाहें फैलाने से बचें • संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें • बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है। नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।4
- नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.1
- Post by Gani Bhai1
- सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई। इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया। 👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।1
- मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2