खासदार सुरेश (बाल्यामामा )म्हात्रे यांची लाद्याची वाडी येथे सांत्वन पर भेट ठाणे: भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील लाद्याचीवाडी येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,या बालकाच्या पीडित कुटुंबीयांची खासदार बाळ्यामामा यांनी सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत केली, यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बिबट्याला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावे आशा सूचना खासदार साहेबांमार्फेत देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या समवेत शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे साहेब, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे साहेब, युवक अध्यक्ष अविनाश साबळे,मा.सरपंच गौतम गोडे, मा.उपसरपंच राजाराम डोंगरे,पत्रकार अंकुश भोईर, दिनेश कांबळे आदिसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

- ठाणे: भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील लाद्याचीवाडी येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,या बालकाच्या पीडित कुटुंबीयांची खासदार बाळ्यामामा यांनी सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत केली, यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बिबट्याला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावे आशा सूचना खासदार साहेबांमार्फेत देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या समवेत शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे साहेब, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे साहेब, युवक अध्यक्ष अविनाश साबळे,मा.सरपंच गौतम गोडे, मा.उपसरपंच राजाराम डोंगरे,पत्रकार अंकुश भोईर, दिनेश कांबळे आदिसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.1
- सिमरन सेवा एनजीओ का सेवा कार्य1
- विदेश से पकड़कर भारत लाया गया सलीम डोला, एजेंसियां सतर्क | Breaking Bytes1
- ज़ैब अंसारी ने दो सुरक्षा गार्डो पर किया जानलेवा हमला || Islamuddin Khan1
- Post by Amit kumar singh1
- नवी मुंबई महानगरपालिका ला अर्ज केला होता. सेक्टर 9 व 3 या ठिकाणी टू ब्रेकर उभारणे आणि झेब्रा क्रॉसिंग पेंट करणे. वीस पंचवीस दिवस झाले. आतापर्यंत तिथे ब्रेकर बनवलेला नाही आणि झेब्रा क्रॉसिंग ला पण प्रिंट केलेला नाही. रस्ता क्रॉस करताना नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळेचे पोरं हॅंडीकॅप वयस्कर माणसं पालिकेचे माणसं तिथे थांबून बघा किती त्रास होतो तिथे नागरिकांना स्पीड ब्रेकर नाही बनवल्या तर आम्ही मोर्चा काढू.2
- समाजसेविका कल्पना सूर्यवंशी ने सिखाया सबक, महिला के साथ सरकारी कर्मचारी कर रहा था छेड़छाड़।1
- या जयंतीचे आयोजन महात्मा फुले नगर सार्वजनिक जयंती उत्सव आणि एस एस टीम च्या वतीने करण्यात आले होते1