logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

परतवारी यात्रेनिमित्त संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव या ठिकाणी आज परतवारी निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून संत नामदेवांच्या दर्शनासाठी मराठवाडा सह विदर्भातून वारकरी मोठ्या संख्येने नरसी नामदेव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तयार करण्यात आला आहे पंढरपूर आषाढी यात्रेनंतर परतवारी यात्रा नरसी नामदेव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते तसेच येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा व फराळाचे आयोजन करण्यात येते तर मराठवाडा व विदर्भात सह भक्त संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी पालख्या घेऊन दाखल झाले आहेत.

1 day ago
user_Shankar bhairane
Shankar bhairane
Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
1 day ago

परतवारी यात्रेनिमित्त संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव या ठिकाणी आज परतवारी निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून संत नामदेवांच्या दर्शनासाठी मराठवाडा सह विदर्भातून वारकरी मोठ्या संख्येने नरसी नामदेव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तयार करण्यात आला आहे पंढरपूर आषाढी यात्रेनंतर परतवारी यात्रा नरसी नामदेव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते तसेच येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा व फराळाचे आयोजन करण्यात येते तर मराठवाडा व विदर्भात सह भक्त संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी पालख्या घेऊन दाखल झाले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.
    1
    दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण 
हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अभिजीत दिपके यांचं दिल्ली येथील आंदोलन मेंढपाळंपर्यंत पोहोचले
    1
    अभिजीत दिपके यांचं दिल्ली येथील आंदोलन मेंढपाळंपर्यंत पोहोचले
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे हे आमचं भाग्य आहे की महादेव मंदिर आमच्या गावांमध्ये आहे हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा हा श्रावण महिना या महिन्यांमध्ये भगवान महादेव चार महिने पूर्ण पाण्यामध्ये असतात हे पाहणे खूप कमी दिसून येत आहे आणि याच पवित्र महिन्यांमध्ये शेंदूर सनानगरीमध्ये भव्य दिव्य असा सप्ताह संपन्न होत आहे
    1
    ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे
ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे हे आमचं भाग्य आहे की महादेव मंदिर आमच्या गावांमध्ये आहे हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा हा श्रावण महिना या महिन्यांमध्ये भगवान महादेव चार महिने पूर्ण पाण्यामध्ये असतात हे पाहणे खूप कमी दिसून येत आहे आणि याच पवित्र महिन्यांमध्ये शेंदूर सनानगरीमध्ये भव्य दिव्य असा सप्ताह संपन्न होत आहे
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे . कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .
    1
    शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली
कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे .
कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
    1
    माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित *आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    4
    *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित 
*आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    user_All marathi news update
    All marathi news update
    Patur, Akola•
    20 hrs ago
  • वटकळी येथे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सेनगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. यामध्ये बंडू कोकाटे, दत्तराव आंबोरे,गजानन घुकसे गावातील माजी सरपंच देवराव शिंदे, शेषराव शिंदे,परसराम अंभोरे, गणेश डाखोरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    वटकळी येथे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा
सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सेनगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. यामध्ये बंडू कोकाटे, दत्तराव आंबोरे,गजानन  घुकसे गावातील माजी सरपंच देवराव शिंदे, शेषराव शिंदे,परसराम अंभोरे, गणेश डाखोरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मानवत तालुक्यातील रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला
    1
    मानवत तालुक्यातील  रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.