logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे . कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .

18 hrs ago
user_Shankar mulgir
Shankar mulgir
Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
18 hrs ago

शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे . कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गुरुकृपा शिक्षण सहकारी पॅनलचे 15 उमेदवार घवघवीत विजय यशवंतराव चव्हाण शिक्षण सहकारी पतसंस्था मर्यादित जि. नांदेड
    1
    गुरुकृपा शिक्षण सहकारी पॅनलचे 15 उमेदवार घवघवीत विजय 
 यशवंतराव चव्हाण शिक्षण सहकारी पतसंस्था मर्यादित जि. नांदेड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
    1
    माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली. निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
    3
    निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली.
निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित *आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    4
    *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित 
*आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    user_All marathi news update
    All marathi news update
    Patur, Akola•
    20 hrs ago
  • जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड
    1
    जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
    1
    खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • आदिवासी दिवस चान्नी गावामधे साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदिवासी दिवस साजरा उपस्थित गावातील सरपंच आणि सर्व सदस्य
    4
    आदिवासी दिवस चान्नी  गावामधे  
साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने
आदिवासी दिवस साजरा 
उपस्थित गावातील सरपंच आणि सर्व सदस्य
    user_All marathi news update
    All marathi news update
    Patur, Akola•
    20 hrs ago
  • मानवत तालुक्यातील रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला
    1
    मानवत तालुक्यातील  रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.