logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड

17 hrs ago
user_माधव गायकवाड
माधव गायकवाड
Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
17 hrs ago

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड

More news from Maharashtra and nearby areas
  • खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
    1
    खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.
    1
    दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण 
हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे सहकार मंत्री यांच्या दारासमोर ठिय्या आंदोलन..
    1
    नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे सहकार मंत्री यांच्या दारासमोर ठिय्या आंदोलन..
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड
    1
    जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • वटकळी येथे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सेनगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. यामध्ये बंडू कोकाटे, दत्तराव आंबोरे,गजानन घुकसे गावातील माजी सरपंच देवराव शिंदे, शेषराव शिंदे,परसराम अंभोरे, गणेश डाखोरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    वटकळी येथे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा
सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सेनगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. यामध्ये बंडू कोकाटे, दत्तराव आंबोरे,गजानन  घुकसे गावातील माजी सरपंच देवराव शिंदे, शेषराव शिंदे,परसराम अंभोरे, गणेश डाखोरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा सन्मान, स्मारकाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा सन्मान, स्मारकाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट
    1
    चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा सन्मान, स्मारकाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट
चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा सन्मान, स्मारकाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    20 hrs ago
  • शेतातील शिव रस्त्यातील काळी माती विनापरवाना उत्खनन करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात नेला - कारवाईची मागणी शासनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता बनवण्यासाठी पाणंद रस्त्याची आखणी केली व लाखो रुपये खर्च करून पाणंद रस्ता बनविला जातो पण त्या ऐवजी देगलूर तालुक्यातील मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्यातील 364 ब्रास काळी माती सुगाव येथील मधूकर रामराव बामणे या एका शेतकऱ्यांनी अवैध व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून विनापरवाना जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून स्वतःच्या शेतात टाकून घेतला आहे. या शिव रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतात खुरपणे, दुंडे धरणे, फवारणी करणे, खत टाकणे इत्यादी कामासाठी ये - जा करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर यांना रस्ता खोदून 4 ते 5 फुट खोलीचे जीव मुठीत धरून चिखलमय, काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत आहे. मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्याची तक्रार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, देगलूर चे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली, त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 15 जुन 2026 रोजी मंडळ अधिकारी यांनी जायमोक्यावर जाऊन सत्य परिस्थितीचा पंचनामा 364 ब्रास काळी माती नेल्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात आला, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप दोषींवर असल्याचं प्रकारची कारवाई झाली नाही, शिव रस्ता बनवण्यात आला नाही किंवा दंड वसूली करण्यात आले नाही. दिनांक 15 जुन 2026 च्या अगोदर दोन वेळेस खोटा पंचनामा करून दिशाभूल केलेल्या तलाठी चव्हाण व मंडळ अधिकारी यांच्यासह शिव रस्ता अवैध रित्या उत्खनन केलेल्या मधुकर बामणे, जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच पाणंद रस्ता मंजूर करून शिव पाणंद रस्ता बनविण्यात यावे. या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर देविदास भाऊराव बामणे यांनी 5 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. जयपाल दावनगीरकर न्यूज मराठी 24×7 देगलूर जि. नांदेड
    2
    शेतातील शिव रस्त्यातील काळी माती विनापरवाना उत्खनन करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात नेला - कारवाईची मागणी 
शासनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता बनवण्यासाठी पाणंद रस्त्याची आखणी केली व लाखो रुपये खर्च करून पाणंद रस्ता बनविला जातो पण त्या ऐवजी देगलूर तालुक्यातील मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्यातील 364 ब्रास काळी माती सुगाव येथील मधूकर रामराव बामणे या एका शेतकऱ्यांनी अवैध व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून विनापरवाना जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून स्वतःच्या शेतात टाकून घेतला आहे. या शिव रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतात खुरपणे, दुंडे धरणे, फवारणी करणे, खत टाकणे इत्यादी कामासाठी ये - जा करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर यांना रस्ता खोदून 4 ते 5 फुट खोलीचे जीव मुठीत धरून चिखलमय, काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत आहे.
मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्याची तक्रार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, देगलूर चे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली, त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 15 जुन 2026 रोजी मंडळ अधिकारी यांनी जायमोक्यावर जाऊन सत्य परिस्थितीचा पंचनामा 364 ब्रास काळी माती नेल्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात आला, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप दोषींवर असल्याचं प्रकारची कारवाई झाली नाही, शिव रस्ता बनवण्यात आला नाही किंवा दंड वसूली करण्यात आले नाही. 
दिनांक 15 जुन 2026 च्या अगोदर दोन वेळेस खोटा पंचनामा करून दिशाभूल केलेल्या तलाठी चव्हाण व मंडळ अधिकारी यांच्यासह शिव रस्ता अवैध रित्या उत्खनन केलेल्या मधुकर बामणे, जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच पाणंद रस्ता मंजूर करून शिव पाणंद रस्ता बनविण्यात यावे.
या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर देविदास भाऊराव बामणे यांनी 5 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.
जयपाल दावनगीरकर 
न्यूज मराठी 24×7 देगलूर जि. नांदेड
    user_जयपाल दावनगीरकर
    जयपाल दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.