शेतातील शिव रस्त्यातील काळी माती विनापरवाना उत्खनन करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात नेला - कारवाईची मागणी शासनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता बनवण्यासाठी पाणंद रस्त्याची आखणी केली व लाखो रुपये खर्च करून पाणंद रस्ता बनविला जातो पण त्या ऐवजी देगलूर तालुक्यातील मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्यातील 364 ब्रास काळी माती सुगाव येथील मधूकर रामराव बामणे या एका शेतकऱ्यांनी अवैध व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून विनापरवाना जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून स्वतःच्या शेतात टाकून घेतला आहे. या शिव रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतात खुरपणे, दुंडे धरणे, फवारणी करणे, खत टाकणे इत्यादी कामासाठी ये - जा करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर यांना रस्ता खोदून 4 ते 5 फुट खोलीचे जीव मुठीत धरून चिखलमय, काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत आहे. मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्याची तक्रार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, देगलूर चे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली, त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 15 जुन 2026 रोजी मंडळ अधिकारी यांनी जायमोक्यावर जाऊन सत्य परिस्थितीचा पंचनामा 364 ब्रास काळी माती नेल्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात आला, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप दोषींवर असल्याचं प्रकारची कारवाई झाली नाही, शिव रस्ता बनवण्यात आला नाही किंवा दंड वसूली करण्यात आले नाही. दिनांक 15 जुन 2026 च्या अगोदर दोन वेळेस खोटा पंचनामा करून दिशाभूल केलेल्या तलाठी चव्हाण व मंडळ अधिकारी यांच्यासह शिव रस्ता अवैध रित्या उत्खनन केलेल्या मधुकर बामणे, जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच पाणंद रस्ता मंजूर करून शिव पाणंद रस्ता बनविण्यात यावे. या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर देविदास भाऊराव बामणे यांनी 5 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. जयपाल दावनगीरकर न्यूज मराठी 24×7 देगलूर जि. नांदेड
शेतातील शिव रस्त्यातील काळी माती विनापरवाना उत्खनन करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात नेला - कारवाईची मागणी शासनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता बनवण्यासाठी पाणंद रस्त्याची आखणी केली व लाखो रुपये खर्च करून पाणंद रस्ता बनविला जातो पण त्या ऐवजी देगलूर तालुक्यातील मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्यातील 364 ब्रास काळी माती सुगाव येथील मधूकर रामराव बामणे या एका शेतकऱ्यांनी अवैध व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून विनापरवाना जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून स्वतःच्या शेतात टाकून घेतला आहे. या शिव रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतात खुरपणे, दुंडे धरणे, फवारणी करणे, खत टाकणे इत्यादी कामासाठी ये - जा करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर यांना रस्ता खोदून 4 ते 5 फुट खोलीचे जीव मुठीत धरून चिखलमय, काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत आहे. मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्याची तक्रार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,
देगलूर चे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली, त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 15 जुन 2026 रोजी मंडळ अधिकारी यांनी जायमोक्यावर जाऊन सत्य परिस्थितीचा पंचनामा 364 ब्रास काळी माती नेल्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात आला, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप दोषींवर असल्याचं प्रकारची कारवाई झाली नाही, शिव रस्ता बनवण्यात आला नाही किंवा दंड वसूली करण्यात आले नाही. दिनांक 15 जुन 2026 च्या अगोदर दोन वेळेस खोटा पंचनामा करून दिशाभूल केलेल्या तलाठी चव्हाण व मंडळ अधिकारी यांच्यासह शिव रस्ता अवैध रित्या उत्खनन केलेल्या मधुकर बामणे, जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच पाणंद रस्ता मंजूर करून शिव पाणंद रस्ता बनविण्यात यावे. या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर देविदास भाऊराव बामणे यांनी 5 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. जयपाल दावनगीरकर न्यूज मराठी 24×7 देगलूर जि. नांदेड
- खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश1
- ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे हे आमचं भाग्य आहे की महादेव मंदिर आमच्या गावांमध्ये आहे हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा हा श्रावण महिना या महिन्यांमध्ये भगवान महादेव चार महिने पूर्ण पाण्यामध्ये असतात हे पाहणे खूप कमी दिसून येत आहे आणि याच पवित्र महिन्यांमध्ये शेंदूर सनानगरीमध्ये भव्य दिव्य असा सप्ताह संपन्न होत आहे1
- शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे . कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .1
- अभिजीत दिपके यांचं दिल्ली येथील आंदोलन मेंढपाळंपर्यंत पोहोचले1
- दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.1
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध प्रवीण जेटेवाड1
- वटकळी येथे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सेनगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. यामध्ये बंडू कोकाटे, दत्तराव आंबोरे,गजानन घुकसे गावातील माजी सरपंच देवराव शिंदे, शेषराव शिंदे,परसराम अंभोरे, गणेश डाखोरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक - उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले1
- मानवत तालुक्यातील रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला1