Shuru
Apke Nagar Ki App…
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे सहकार मंत्री यांच्या दारासमोर ठिय्या आंदोलन..
लक्ष लातूर न्यूज
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे सहकार मंत्री यांच्या दारासमोर ठिय्या आंदोलन..
More news from Maharashtra and nearby areas
- खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश1
- उघड हाथ पाय काढण्याची भाषा करणाऱ्याला अटक कधी, दुबाले याचा जाहीर निषेध-डॉ.जितीन वंजारे उघड हाथ पाय काढण्याची भाषा करणाऱ्याला अटक कधी, दुबाले याचा जाहीर निषेध-डॉ.जितीन वंजारे बीड प्रतिनिधी - भर मीडिया समोर हाथ पाय काढण्याची खून करण्याची भाषा करणारा पोलीस बॉईज संघटनेचा मोरख्या राहुल दुबाले याला पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मुसक्या आवळा, त्याला अटक करा कारण त्याच्या चिथावणींखोर वक्ताव्यामुळे महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या आणि अभिजित दिपके यांच्या समर्थकांत असंतोषीचं वातावरण तयार झाले आहे.अभिजित दिपके यांच्या घरासमोर हजारो पोलीस आजपर्यंत येऊन गेले वेगवेगळे नेते अधिकारी पदाधिकारी येऊन गेले पोलिसांना चहा नास्ता जेवण पुरवताना अभिजित दिसलं फक्त एक पीएसआय ज्याने भेटायला येणाऱ्या लोकांना अपमानस्पद वागणूक दिल्या कारणाने आणि अभिजित यांना अडवल्याने त्या पी एस आय वर अभिजित दिपके भडकले याचा उहापोह करणारा संधीसाधू पोलीस बॉईज वाला रस्त्यावर उतरू देणार नाही, हाथ पाय काढू अशी भाषा करत आहे.त्याच्यावर योग्य कार्यवाही करून त्याला अटक करा नसता आम्ही रस्त्यावर उतरू असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे. पोलीस प्रशासन हे भारतीय न्याय संहितेचे रक्षक असतात संरक्षण देण हे त्याच नैतिक कर्तव्य पण दिल्ली पोलिसांनी अमानुष हाणमार करून विद्यार्थ्यांना जखमी केल, इज्जतीवर हात टाकला तेंव्हा पोलीस बॉईज वाला उबाळे कुठे होता? तेंव्हा नाही का दिसला पोलिसांनाचा अत्याचार अन्याय रक्षक भक्षक झालेले आणि आता त्याला पुळका आलेला दिसतो आहे. अरे पोलिसांचा अपमान करायचा असता तर अभिजित ने सगळ्यांना असच वागला असता तिथे रोज शिफ्ट बदलून शेकडो पोलीस अधिकारी पदाधिकारी येतात त्यांना कोणालाच अभिजित काही बोलला नाही मग या पी आय ने भेटण्यावाचून अडवल्याने त्याला अभिजित दिपके बोलले.याची पार्शभूमी लक्षात न घेता आम्ही असं करू तस करू, हाथ-पाय तोडू, रस्त्यावर फिरू देणार नाही अशी असंविधानिक भाषा करणारा राहुल दुबाले आणि त्याचे कार्यकर्ते अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करू शकतात आणि म्हणून त्याला अटक करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि अभिजित दिपके यांचे मेव्हणे डॉ.जितीन वंजारे यांनी केली1
- आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेड शहरात भव्य महामोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला. आंबेडकरी चळवळीचे नेते अनंतराज आंबेडकर तसेच खासदार चंद्रकांत हंडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.1
- ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे हे आमचं भाग्य आहे की महादेव मंदिर आमच्या गावांमध्ये आहे हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा हा श्रावण महिना या महिन्यांमध्ये भगवान महादेव चार महिने पूर्ण पाण्यामध्ये असतात हे पाहणे खूप कमी दिसून येत आहे आणि याच पवित्र महिन्यांमध्ये शेंदूर सनानगरीमध्ये भव्य दिव्य असा सप्ताह संपन्न होत आहे1
- अभिजीत दिपके यांचं दिल्ली येथील आंदोलन मेंढपाळंपर्यंत पोहोचले1
- गुरुकृपा शिक्षण सहकारी पॅनलचे 15 उमेदवार घवघवीत विजय यशवंतराव चव्हाण शिक्षण सहकारी पतसंस्था मर्यादित जि. नांदेड1
- दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.1
- शेनोडी शिवारात ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्यासाठी गेलेली म्हैस विजेचा शॉक लागून दगावली कळमनुरी तालुक्यातील शेनवडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस चारत असताना पाणी पिण्याकरता ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात गेली असता तिथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने शॉक लागून म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना दि .8 ऑगस्ट रोजी घडली आहे . कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी विकास गणपतराव पोले है शिवारात आपली म्हैस चारत होते,यावेळी ती म्हैस ईसापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाणी पिण्याकरता गेली असता तेथे लोंबकळलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी विकास पोले यांनी कळमनुरी तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .1
- शेतातील शिव रस्त्यातील काळी माती विनापरवाना उत्खनन करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात नेला - कारवाईची मागणी शासनाने एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी रस्ता बनवण्यासाठी पाणंद रस्त्याची आखणी केली व लाखो रुपये खर्च करून पाणंद रस्ता बनविला जातो पण त्या ऐवजी देगलूर तालुक्यातील मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्यातील 364 ब्रास काळी माती सुगाव येथील मधूकर रामराव बामणे या एका शेतकऱ्यांनी अवैध व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून विनापरवाना जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून स्वतःच्या शेतात टाकून घेतला आहे. या शिव रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतात खुरपणे, दुंडे धरणे, फवारणी करणे, खत टाकणे इत्यादी कामासाठी ये - जा करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर यांना रस्ता खोदून 4 ते 5 फुट खोलीचे जीव मुठीत धरून चिखलमय, काटेरी झुडपातून मार्ग काढावा लागत आहे. मनसक्करगा व मोटरगा शिवारातील शिव रस्त्याची तक्रार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, देगलूर चे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली, त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 15 जुन 2026 रोजी मंडळ अधिकारी यांनी जायमोक्यावर जाऊन सत्य परिस्थितीचा पंचनामा 364 ब्रास काळी माती नेल्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात आला, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप दोषींवर असल्याचं प्रकारची कारवाई झाली नाही, शिव रस्ता बनवण्यात आला नाही किंवा दंड वसूली करण्यात आले नाही. दिनांक 15 जुन 2026 च्या अगोदर दोन वेळेस खोटा पंचनामा करून दिशाभूल केलेल्या तलाठी चव्हाण व मंडळ अधिकारी यांच्यासह शिव रस्ता अवैध रित्या उत्खनन केलेल्या मधुकर बामणे, जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच पाणंद रस्ता मंजूर करून शिव पाणंद रस्ता बनविण्यात यावे. या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर देविदास भाऊराव बामणे यांनी 5 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. जयपाल दावनगीरकर न्यूज मराठी 24×7 देगलूर जि. नांदेड2