Shuru
Apke Nagar Ki App…
Ayaz patel Ayaz patel
More news from महाराष्ट्र and nearby areas
- 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय गाडीत गणपतीची मूर्ती आढळली ही मूर्ती या गाडीतून काढणार का पाहू आपण पुढच्या भागात जनतेचा आवाज 21 मराठी न्यूज चॅनल मुख्यसंपादक प्रकाश सुरडकर1
- Post by Shamsher Kha1
- Post by Mintlal yadav up501
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by MAKKI TV NEWS1
- Vba Nagar Sevak Afsar khan1
- खामगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी वेधले लक्ष खामगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन खामगाव येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.स्थानिक नगरपरिषद मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या हस्ते पार पडला. ध्वजारोहणानंतर पोलीस दल, होमगार्ड आणि एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध संचलन करत तिरंग्याला मानवंदना दिली. संचलनातील जवानांचा उत्साह आणि शिस्त उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. या सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. नगरपरिषद शाळांसह शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी थक्क करणारी प्रात्यक्षिके सादर केला.'नशामुक्ती अभियान' या विषयावर पथनाट्य सादर करून व्यसनाधीनतेविरुद्ध संदेश देण्यात आला.सामूहिक कवायत,लाठी-काठी आणि मल्लखांबाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.या मुख्य शासकीय कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण परिसर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.4
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Riyazisaksayyed1