logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काजळंबा येथे समता सैनिक दलाच्या शाखेची स्थापना प्रतिनिधी वाशिम : वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या काजळंबा येथे समता सैनिक दलाच्या शाखेची स्थापना मोठा उत्साहात करण्यात आली यावेळी शाखेच्या पाटी चे अनावरण भारतीय बौद्ध महासभा वाशिम डिव्हिजन चे ऑफिसचे सहाय्यक शिक्षक मेजर जनरल अश्विन खिल्लारे तसेच कविता अमोल डोंगरदिवे कंपनी कमांडर समता सैनिक दल मुंबई फोर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड , वाघुळद चे सरपंच तथा वंचित चे नेते कृष्णा देशमुख स्वप्निल खडसे जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी दिनेश खडसे संजय खडसे दीपक आगलावे संघपाल कांबळे शाखा अध्यक्ष सुरज कांबळे शाखा उपाध्यक्ष सागर इंगोले शाखा महासचिव इत्यादी सहित बहुसंख्य पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सैनिक कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

on 5 February
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
on 5 February
349ea87c-6bc0-4156-b1ff-d9f75429792c

काजळंबा येथे समता सैनिक दलाच्या शाखेची स्थापना प्रतिनिधी वाशिम : वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या काजळंबा येथे समता सैनिक दलाच्या शाखेची स्थापना मोठा उत्साहात करण्यात आली यावेळी शाखेच्या पाटी चे अनावरण भारतीय बौद्ध महासभा वाशिम डिव्हिजन चे ऑफिसचे सहाय्यक शिक्षक मेजर जनरल अश्विन खिल्लारे तसेच कविता अमोल डोंगरदिवे कंपनी कमांडर समता सैनिक दल मुंबई फोर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड , वाघुळद चे सरपंच तथा वंचित चे नेते कृष्णा देशमुख स्वप्निल खडसे जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी दिनेश खडसे संजय खडसे दीपक आगलावे संघपाल कांबळे शाखा अध्यक्ष सुरज कांबळे शाखा उपाध्यक्ष सागर इंगोले शाखा महासचिव इत्यादी सहित बहुसंख्य पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सैनिक कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🔥 पतसंस्थाओं का काला बाजार: मजबूरी या लूट? 🔥 17% ब्याज का जाल! सच्चाई जानकर दंग रह जाओगे 🔥 लाइसेंस के नाम पर लूट! DDR ऑफिस की बड़ी सच्चाई 🔥 बैंक vs पतसंस्था: कौन कर रहा है जनता के साथ धोखा? 🔥 गरीब फंसा कर्ज के जाल में! असली खेल अब सामने 🔥 12% vs 17% ब्याज! आखिर सच क्या है? 🔥 पतसंस्था का काला सच | जनता क्यों हो रही बर्बाद? 🔥 DDR ऑफिस के नीचे क्या चल रहा है? 🔥 कर्ज के नाम पर ठगी! पूरा सिस्टम एक्सपोज 🔥 इन्कलाब 24 न्यूज की बड़ी पड़ताल | सच देखकर चौंक जाओगे #पतसंस्था #कर्ज #ब्याज #17प्रतिशत #लूट #बैंक #DDR #सरकारी_सिस्टम #FinancialScam #LoanTrap #BreakingNews #Inquilab24News #IndiaNews #Corruption #BlackTruth #ViralNews #YouTubeIndia #TrendingNow #Expose #Finance #MoneyTrap #LoanScam #PublicVoice #Justice #IndianEconomy #RealityCheck #NewsUpdate #HindiNews #ViralVideo #TruthRevealed
    1
    🔥 पतसंस्थाओं का काला बाजार: मजबूरी या लूट?
🔥 17% ब्याज का जाल! सच्चाई जानकर दंग रह जाओगे
🔥 लाइसेंस के नाम पर लूट! DDR ऑफिस की बड़ी सच्चाई
🔥 बैंक vs पतसंस्था: कौन कर रहा है जनता के साथ धोखा?
🔥 गरीब फंसा कर्ज के जाल में! असली खेल अब सामने
🔥 12% vs 17% ब्याज! आखिर सच क्या है?
🔥 पतसंस्था का काला सच | जनता क्यों हो रही बर्बाद?
🔥 DDR ऑफिस के नीचे क्या चल रहा है?
🔥 कर्ज के नाम पर ठगी! पूरा सिस्टम एक्सपोज
🔥 इन्कलाब 24 न्यूज की बड़ी पड़ताल | सच देखकर चौंक जाओगे
#पतसंस्था #कर्ज #ब्याज #17प्रतिशत #लूट #बैंक #DDR #सरकारी_सिस्टम #FinancialScam #LoanTrap #BreakingNews #Inquilab24News #IndiaNews #Corruption #BlackTruth #ViralNews #YouTubeIndia #TrendingNow #Expose #Finance #MoneyTrap #LoanScam #PublicVoice #Justice #IndianEconomy #RealityCheck #NewsUpdate #HindiNews #ViralVideo #TruthRevealed
    user_Inquilab24 News
    Inquilab24 News
    Dhaba Owner बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बुलढाणा शहरात सध्या महामानवांच्या जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात चार दिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा २०२६ च्या वतीने या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत पार पडणार असून, यामध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी बुलढाणेकरांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक: ११ एप्रिल: सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम १२ एप्रिल: प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचे विशेष व्याख्यान. १३ एप्रिल: संतोष जोंधळे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम. १४ एप्रिल: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शहरातून भव्य आणि शांततामय मिरवणूक काढली जाणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. नुकतेच या महोत्सवाच्या प्रचार रथाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना पवन भालेराव यांनी सांगितले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जातीमुक्त देशाच्या' स्वप्नाला अनुसरून, सर्वधर्मसमभावाच्या विचाराने ही जयंती साजरी केली जाणार आहे.त्यांनी शहर आणि परिसरातील सर्व समाज बांधवांना आणि नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने आणि शांततेने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस
    1
    बुलढाणा शहरात सध्या महामानवांच्या जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात चार दिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा २०२६ च्या वतीने या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत पार पडणार असून, यामध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी बुलढाणेकरांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
११ एप्रिल: सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम
१२ एप्रिल: प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचे विशेष व्याख्यान.
१३ एप्रिल: संतोष जोंधळे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम.
१४ एप्रिल: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शहरातून भव्य आणि शांततामय मिरवणूक काढली जाणार आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. नुकतेच या महोत्सवाच्या प्रचार रथाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना पवन भालेराव यांनी सांगितले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जातीमुक्त देशाच्या' स्वप्नाला अनुसरून, सर्वधर्मसमभावाच्या विचाराने ही जयंती साजरी केली जाणार आहे.त्यांनी शहर आणि परिसरातील सर्व समाज बांधवांना आणि नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने आणि शांततेने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे
बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल नांदेड: आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. 🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत: * भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते. * भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. * वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला. या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
    1
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल 
नांदेड:
आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत:
* भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते.
* भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
* वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला.
या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by Ashish yada Ashish yadav ashish yadav
    1
    Post by Ashish yada Ashish yadav ashish yadav
    user_Ashish yada Ashish yadav ashish yadav
    Ashish yada Ashish yadav ashish yadav
    मलकापूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • चित्रकूट मऊ के मोहनी के पास ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल एक की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के मोहनी के पास के बीते गुरुवार और शुक्रवार की मध्य रात्रि लगभग 1बजे का जहां ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल हो गया और एक की मौत हो गई मृतक 35 वर्षीय मंगलदास पुत्र इंद्रपाल निवासी छिवलहा थाना मऊ जनपद चित्रकूट के परिजनों ने बताया कि मंगलदास बाइक से अपने साथी 32 वर्षीय रामसंवारे पुत्र मुन्ना के साथ छिवलहा से खंडेहा के चकवा जा रहे थे तभी मोहनी के पास सामने से आ रहे हैं ट्रैक्टर ने उनकी बाइक में टक्कर मार दी जिससे दोनों मौके पर ही गिर गए जिसमें मंगलदास की घटनास्थल पर ही मौत हो गई और राम सवेरे गंभीर रूप से घायल हो गया वहीं घायल राम सवारी की सूचना पर पहुंचे स्थानीय पुलिस ने दोनों को मऊ सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा है जहां से मंगलदास को अमृत घोषित कर दिया गया है और राम सवेरे को जिला अस्पताल पेपर किया गया है वहीं पुलिस ने मृतक के शव को कब्जे में लेकर शव का आज शुक्रवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम भी
    1
    चित्रकूट मऊ के मोहनी के पास ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल एक की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम।                            मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के मोहनी के पास के बीते गुरुवार और शुक्रवार की मध्य रात्रि लगभग 1बजे का जहां ट्रैक्टर की टक्कर से बाइक सवार एक घायल हो गया और एक की मौत हो गई मृतक 35 वर्षीय मंगलदास पुत्र इंद्रपाल निवासी छिवलहा थाना मऊ जनपद चित्रकूट के परिजनों ने बताया कि मंगलदास बाइक से अपने साथी 32 वर्षीय रामसंवारे पुत्र मुन्ना के साथ छिवलहा से खंडेहा के चकवा जा रहे थे तभी मोहनी के पास सामने से आ रहे हैं ट्रैक्टर ने उनकी बाइक में टक्कर मार दी जिससे दोनों मौके पर ही गिर गए जिसमें मंगलदास की घटनास्थल पर ही मौत हो गई और राम सवेरे गंभीर रूप से घायल हो गया वहीं घायल राम सवारी की सूचना पर पहुंचे स्थानीय पुलिस ने दोनों को मऊ सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा है जहां से मंगलदास को अमृत घोषित कर दिया गया है और  राम सवेरे को जिला अस्पताल पेपर किया गया है वहीं पुलिस ने मृतक के शव को कब्जे में लेकर शव का आज शुक्रवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम भी
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    18 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.