logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडमध्ये शिवकालीन सुवर्ण होन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन; इतिहासप्रेमींना पर्वणी नांदेड (प्रतिनिधी) : शिवकालीन इतिहासाची झलक प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी नांदेडकरांना मिळणार आहे. नंदगिरी किल्ल्यावर ‘शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले असून इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रदर्शनात शिवकालीन सुवर्ण होन, प्राचीन नाणी, तसेच तलवारी, कवच, शस्त्रे यांसारख्या ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन घडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलन आणि शस्त्रसज्जतेची माहिती नागरिकांना मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक इतिहासप्रेमी व संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, दि.३-४-५ या एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नंदगिरी किल्ला परिसरात होणार आहे. नांदेडमध्ये प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन होत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासाची समृद्ध परंपरा अनुभवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

2 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer Nanded, Maharashtra•
2 hrs ago

नांदेडमध्ये शिवकालीन सुवर्ण होन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन; इतिहासप्रेमींना पर्वणी नांदेड (प्रतिनिधी) : शिवकालीन इतिहासाची झलक प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी नांदेडकरांना मिळणार आहे. नंदगिरी किल्ल्यावर ‘शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले असून इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रदर्शनात शिवकालीन सुवर्ण होन, प्राचीन नाणी, तसेच तलवारी, कवच, शस्त्रे यांसारख्या ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन घडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलन आणि शस्त्रसज्जतेची माहिती नागरिकांना मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक इतिहासप्रेमी व संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, दि.३-४-५ या एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नंदगिरी किल्ला परिसरात होणार आहे. नांदेडमध्ये प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन होत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासाची समृद्ध परंपरा अनुभवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत
    1
    नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे
या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही
त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    14 min ago
  • जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
    1
    जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 min ago
  • Post by आपली बिलोली नगरी
    1
    Post by आपली बिलोली नगरी
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker बिलोली, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र 🚩 हिमायतनगर नगरपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आता वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. उपोषणकर्ते माधव शिंदे यांना पाठिंबा देत आंदोलन स्थळी जमलेल्या समर्थकांनी इशारा दिला आहे की, तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर सर्व समाजाला सोबत घेऊन गाव बंद करण्यात येईल. आज या आंदोलन स्थळी नगरपंचायतचे ओएस चंद्रशेखर महाजन, अकाउंटंट श्री चिंतले, नगरसेवक राजेंद्र वानखेडे, नगरसेवक सरदार खान, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर, जेष्ठ शिवसैनिक बाळू अण्णा चवरे, गंगाधर मीराशे, मन्नान भाई यांच्यासह अनेक नागरिक व पत्रकार उपस्थित होते. ⚠️ आंदोलनामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #ShivajiMaharaj #StatueIssue #Andolan #Protest MaharashtraNews BreakingNews LocalNews ALMNetwork NNLDigitalMedia 🚩
    1
    हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र 🚩
हिमायतनगर नगरपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आता वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे.
उपोषणकर्ते माधव शिंदे यांना पाठिंबा देत आंदोलन स्थळी जमलेल्या समर्थकांनी इशारा दिला आहे की, तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर सर्व समाजाला सोबत घेऊन गाव बंद करण्यात येईल.
आज या आंदोलन स्थळी नगरपंचायतचे ओएस चंद्रशेखर महाजन, अकाउंटंट श्री चिंतले, नगरसेवक राजेंद्र वानखेडे, नगरसेवक सरदार खान, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर, जेष्ठ शिवसैनिक बाळू अण्णा चवरे, गंगाधर मीराशे, मन्नान भाई यांच्यासह अनेक नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
⚠️ आंदोलनामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#Himayatnagar #ShivajiMaharaj #StatueIssue #Andolan #Protest MaharashtraNews BreakingNews LocalNews ALMNetwork NNLDigitalMedia 🚩
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • उमरखेड तालुका के डेली पत्रकारों की SDO के जरिए मुख्यमंत्री से रिक्वेस्ट उमरखेड पुलिसवालों ने धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख के खिलाफ कार्रवाई की है। उन्होंने शहर और तालुका में गैर-कानूनी धंधों को रोकने और कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस सुपरिटेंडेंट से शिकायत की थी। उमरखेड तालुका के डेली अखबारों के प्रतिनिधियों ने सब-डिविजनल अधिकारियों के जरिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक मेमोरेंडम भेजा है, जिसमें पुलिस द्वारा दर्ज किए गए कई गंभीर अपराधों को वापस लेने की मांग की गई है। पूरी जानकारी इस तरह है: 12 मार्च को रात 9:30 बजे, धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख को एक व्यक्ति का फोन आया जो पत्रकार बनकर शिकायत दर्ज कराने उमरखेड पुलिस स्टेशन आया था। थानेदार शंकर पांचाल और उसके कुछ साथियों ने अमित के खिलाफ जातिगत झगड़े कराने की साजिश रची। यू ट्यूब चैनल के माध्यम से सोशल मीडिया पर खबरें फैलाने वाले देशमुख के खिलाफ सरकारी काम में व्यवधान डालने जैसे गंभीर प्रकृति के अपराध आधी रात को ही दर्ज किए गए हैं। समाचार पत्र में अवैध कारोबार के खिलाफ खबर प्रकाशित करने वाले प्रतिनिधियों के खिलाफ भी इसी तरह के झूठे आरोप दर्ज होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है। उमरखेड तालुका के दैनिक समाचार पत्रों के प्रतिनिधियों ने उप विभागीय अधिकारी सखाराम मुले के जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन भेजकर अमित देशमुख के खिलाफ निष्पक्ष जांच और आरोप वापस लेने की मांग की है। इस दौरान दैनिक समाचार पत्र वार्ताहार एसोसिएशन के अध्यक्ष साहेबराव धात्रक, महात्मा फुले पत्रकार संघ के अध्यक्ष संतोष मुडे, विभागीय क्षेत्रीय दैनिक पत्रकार संघ की अध्यक्ष श्रीमती सविता चंद्रे उपस्थित थीं। विशाल माने, अरुण बेले, भीमराव नागरे, अविनाश मुन्नारवार, अजरउल्लाह खान, ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोईर, वसंत देशमुख, ताहिर मिर्जा, संतोष कलाने, संजय देशमुख, विजय अडे, दत्तात्रेय देशमुख, राजू गायकवाड़, स्वप्निल मग रे, सुनील ठाकरे और अन्य लोगों के पिटीशन पर सिग्नेचर हैं।
    1
    उमरखेड तालुका के डेली पत्रकारों की SDO के जरिए मुख्यमंत्री से रिक्वेस्ट
उमरखेड पुलिसवालों ने धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख के खिलाफ कार्रवाई की है। उन्होंने शहर और तालुका में गैर-कानूनी धंधों को रोकने और कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस सुपरिटेंडेंट से शिकायत की थी। उमरखेड तालुका के डेली अखबारों के प्रतिनिधियों ने सब-डिविजनल अधिकारियों के जरिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक मेमोरेंडम भेजा है, जिसमें पुलिस द्वारा दर्ज किए गए कई गंभीर अपराधों को वापस लेने की मांग की गई है। पूरी जानकारी इस तरह है: 12 मार्च को रात 9:30 बजे, धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख को एक व्यक्ति का फोन आया जो पत्रकार बनकर शिकायत दर्ज कराने उमरखेड पुलिस स्टेशन आया था। थानेदार शंकर पांचाल और उसके कुछ साथियों ने अमित के खिलाफ जातिगत झगड़े कराने की साजिश रची। यू ट्यूब चैनल के माध्यम से सोशल मीडिया पर खबरें फैलाने वाले देशमुख के खिलाफ सरकारी काम में व्यवधान डालने जैसे गंभीर प्रकृति के अपराध आधी रात को ही दर्ज किए गए हैं। समाचार पत्र में अवैध कारोबार के खिलाफ खबर प्रकाशित करने वाले प्रतिनिधियों के खिलाफ भी इसी तरह के झूठे आरोप दर्ज होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है। उमरखेड तालुका के दैनिक समाचार पत्रों के प्रतिनिधियों ने उप विभागीय अधिकारी सखाराम मुले के जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन भेजकर अमित देशमुख के खिलाफ निष्पक्ष जांच और आरोप वापस लेने की मांग की है। इस दौरान दैनिक समाचार पत्र वार्ताहार एसोसिएशन के अध्यक्ष साहेबराव धात्रक, महात्मा फुले पत्रकार संघ के अध्यक्ष संतोष मुडे, विभागीय क्षेत्रीय दैनिक पत्रकार संघ की अध्यक्ष श्रीमती सविता चंद्रे उपस्थित थीं। विशाल माने, अरुण बेले, भीमराव नागरे, अविनाश मुन्नारवार, अजरउल्लाह खान, ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोईर, वसंत देशमुख, ताहिर मिर्जा, संतोष कलाने, संजय देशमुख, विजय अडे, दत्तात्रेय देशमुख, राजू गायकवाड़, स्वप्निल मग रे, सुनील ठाकरे और अन्य लोगों के पिटीशन पर सिग्नेचर हैं।
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.