Shuru
Apke Nagar Ki App…
Umesh Kumar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sumsunder Kashyap4
- मुजफ्फरपुर के शिक्षा जगत के लिए आज का दिन खास रहा, जब शहर के बालूघाट क्षेत्र में राधाकृष्णन विद्यालय की चौथी शाखा का भव्य उद्घाटन किया गया। #virals #videos #Muzaffarpur #BiharNews #aakashpriyadarshi #worldmedianews #short1
- ಗಾಣಗಾಪುರದ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಹಾಗೂ ಘತ್ತರಗಿಯ ಭಾಗ್ಯವಂತಿ ದೇವಾಲಯಗಳ ಅಭಿವೃದ್ದಿಗೆ ಕ್ರಮ- ಸಚಿವ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ1
- Post by Ramjeet_kashyap_0011
- এক ঘুষিতেই খুন শাসনের পাওনাদারকে পিটিয়ে খুন অভিযুক্তকে গ্রেপ্তার দাবিতে শাসন বোয়ালঘাটা রোডে কাঠের গুড়ি ফেলে অবরোধ পরবর্তী1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही 315000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त वर्धा पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरकडुन खात्रीशीर खबर प्राप्त झाली की शांतीनगर, वर्धा येथे राहणारा संदीप भगत हा आपले निळ्या रंगाचे मारुती सुझुकी झेन या क्र MH-43-R-3692 या गाडीने पांढरकवडा पारधी बेड्यावरून गावठी मोहा दारूचा माल घेवुन पीपरी पांढरकवडा रोडने शांतीनगर कडे जाणार आहे. अशा खबरेवरून आम्ही पंच व पो स्टॉफसह त्याचेवर प्रोरेड कारवाई करणे कामी पांढरकवडा पीपरी रोडने गणेशपुर मार्गे खाजगी वाहणाने रवाना झालो पंच व पो स्टॉफसह पांढरकवढा ते पीपरी रोडवर समृध्दीचे पुलाजवल नरहरशेट्टीवार यांचे क्रीकींटचे प्लॉटजवळ नाकेबंदी करून थांबलो असता काही वेळाने निळ्या रंगाचे मारुती सुझुकी झेन क्र MH-43-R-3692 हि गाडी पारधीबेडा पांढरकवडा कडुन आमचेकडे येतांना दिसली खबरे प्रमाणे तिची खात्री करून सदर गाडी जवळ येताच पो स्टॉफच्या मदतीने शिताफिने सदर गाडी पंचासमक्ष थांबवुन गाडी रोडचे बाजुला लावुन सदर गाडीचालकास पंच व आमचा परीचय देवुन प्रो रेडबाबद ऊद्देश समजावुन सांगुन पंचासमक्ष त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप श्रावनजी भगत वय 44 वर्ष रा शांतीनगर सिंधी मेघे, वर्धा सांगीतले वरुन पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीचे मागचे डीक्कीत 5 प्लॉस्टीकचे पन्नीत प्रती पन्नी 10 लीटर प्रमाणे 50 लीटर गावठी मोहा दारु मिळुन पन्नी खोलुन सदर द्रव्याचा पंचाना वास दिला असता पंचानी खात्री करून सांगीतले की पन्नीमधुन आंबट उग्र वास येत आहे सदरचे द्रव्य हे गावठी मोहा दारू असल्याचे पंचानी जाहीर केल्याने पंचासमक्ष पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274 यांनी मोक्यावर आज दि. 12/02/2026 रोजी मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून पुढील प्रमाणे माल जप्त केला. जप्त माल. विवरण 1) एक जुनी वापरती निळ्या रंगाची मारुती सुझुकी झेन गाडी क्र MH-43-R-3692 ची किंमत 300000/- रू 2) 5 प्लॉस्टीकचे पन्नीत प्रती पन्नी 10 लीटर प्रमाणे 50 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 300 रू प्रमाणे 15000/- रू चा माल असा एकुण जु.की 315000/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम ब न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.1
- Post by Sumsunder Kashyap4