logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ.... सत्ताधारी भाजप कार्यालयाला साडेसात लाखांची कर थकबाकी...! पिंपरी चिंचवड : - सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.... पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे. शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे.... #पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या #PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews

5 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड : - सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.... पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे. शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे.... #पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या #PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह....
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे.
शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे....
#पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या
#PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Shubham Jadhav
    1
    Post by Shubham Jadhav
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • “दादा नसले तरी त्यांची उपस्थिती आजही जाणवते” “मनामनांत जिवंत दादा; आठवणींचा उजाळा कायम” “दादा शरीरानं नाहीत, पण प्रत्येकाच्या श्वासात आहेत”
    1
    “दादा नसले तरी त्यांची उपस्थिती आजही जाणवते”
“मनामनांत जिवंत दादा; आठवणींचा उजाळा कायम”
“दादा शरीरानं नाहीत, पण प्रत्येकाच्या श्वासात आहेत”
    user_Shaurya Varta News
    Shaurya Varta News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *कामगाराचा मृत्यू जबाबदार कोण? वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकाम पुन्हा चर्चेत*
    1
    *कामगाराचा मृत्यू जबाबदार कोण? वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकाम पुन्हा चर्चेत*
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे
    1
    अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,असे विधान केल्याने शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.... जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान आयोजित गांधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. ही स्पर्धा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आयोजित केली आहे. या कार्यक्रमाची माहिती देताना आयुक्तांनी वरील वादग्रस्त विधान केले आहे. आयुक्तांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप घेतला. पिंपरी-चिंचवड हे आशियातील श्रीमंत आणि प्रगत औद्योगिक शहर असताना आयुक्तांनी शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणे चुकीचे आहे,असे म्हणत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. या विधानामुळे स्पर्धेच्या मूळ उद्देशापेक्षा आयुक्तांच्या विधानाचीच चर्चा शहरात अधिक रंगली आहे... : डॉ. विजय सूर्यवंशी ( पालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड) #पिंपरी_चिंचवड #पीसीएमसी #आयुक्त_विजय_सूर्यवंशी #वादग्रस्त_वक्तव्य #शहराची_अस्मिता #गांधर्व_महाविद्यालय #संगीत_स्पर्धा #पत्रकार_परिषद #पुणे_बातम्या #स्थानिक_राजकारण #PimpriChinchwad #PCMC #VijaySuryawanshi #ControversialStatement #CityPride #GandharvaMahavidyalaya #MusicCompetition #PressConference #PuneNews #LocalPolitics
    1
    पिंपरी चिंचवड : -
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,असे विधान केल्याने शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे....
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान आयोजित गांधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. ही स्पर्धा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आयोजित केली आहे. या कार्यक्रमाची माहिती देताना आयुक्तांनी वरील वादग्रस्त विधान केले आहे. आयुक्तांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप घेतला. पिंपरी-चिंचवड हे आशियातील श्रीमंत आणि प्रगत औद्योगिक शहर असताना आयुक्तांनी शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणे चुकीचे आहे,असे म्हणत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. या विधानामुळे स्पर्धेच्या मूळ उद्देशापेक्षा आयुक्तांच्या विधानाचीच चर्चा शहरात अधिक रंगली आहे...
: डॉ. विजय सूर्यवंशी ( पालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड)
#पिंपरी_चिंचवड #पीसीएमसी #आयुक्त_विजय_सूर्यवंशी #वादग्रस्त_वक्तव्य #शहराची_अस्मिता #गांधर्व_महाविद्यालय #संगीत_स्पर्धा #पत्रकार_परिषद #पुणे_बातम्या #स्थानिक_राजकारण
#PimpriChinchwad #PCMC #VijaySuryawanshi #ControversialStatement #CityPride #GandharvaMahavidyalaya #MusicCompetition #PressConference #PuneNews #LocalPolitics
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.