नांद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य बुद्ध विहाराचे उद्घाटन भिवापूर । उमरेड नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.

- भिवापूर । उमरेड नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.1
- मध्यरात्री पाणी टँकर विक्रीचा धक्कादायक आरोप – वानाडोंगरीत खळबळ! नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते रोशन गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला की रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषदेचे पाणी टँकर विकले जात आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर परिषद गटनेते बालूभाऊ मोरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच वाढला असून, “मौन म्हणजे आरोप मान्य?” अशी चर्चा प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात सुरू आहे. संबंधित आरोपांनुसार, सर्वसामान्य नागरिकांना पाणी न देता पैसे देणाऱ्यांना टँकर पुरवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर काही माजी व पराभूत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नागरिकांच्या शंकांना अधिकच खतपाणी मिळत आहे. आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! नागपूर: महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष1
- Post by Samachar king digital1
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by कु सुषमा डबराल3
- भिवापूर । उमरेड शासकीय विश्रामगृह येथे खासदार तथा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रफुल पटेल साहेब यांचे भिवापूर येथे राजू राऊत माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोशात स्वागत करण्यात आले.यावेळी पवन राऊत ,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तथा नगरसेवक नाझिम बेग,अशोक गोंगल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,सुषमाताई श्रीरामे नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,रुचीत पंजलवार उपाध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,नगरसेवक दिनेश रामटेके ,प्रभाकर माळवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,हिमांशू अग्रवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंत्री,सरपंच भगवानपूर हरिचंद्र चौधरी ,सरपंच गोंडबोरी सुनीलजी गजघाटे ,राजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर,नारायण चौधरी जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत बालपांडे ,धनंजय चौधरी शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ,प्रकाशजी गावंडे,रवींद्र राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..1