logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कंधार तालुक्यामध्ये केंद्रे हॉस्पिटल शुभारंभ संपन्न डॉक्टर केंद्रे 24 तास सेवा हीच ईश्वर सेवा

on 11 April
user_माधव गायकवाड
माधव गायकवाड
माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
on 11 April

कंधार तालुक्यामध्ये केंद्रे हॉस्पिटल शुभारंभ संपन्न डॉक्टर केंद्रे 24 तास सेवा हीच ईश्वर सेवा

More news from Maharashtra and nearby areas
  • महाराष्ट्रात दिव्यांगांच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे. एफआयआर दाखल होऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही, उलट चोरांकडूनच दिव्यांगांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
    1
    महाराष्ट्रात दिव्यांगांच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे. एफआयआर दाखल होऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही, उलट चोरांकडूनच दिव्यांगांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने १९ मे २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
    1
    लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने १९ मे २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे. भांड्यांच्या व्यवसायातून अंडरवर्ल्डमध्ये घुसलेल्या या टोळीने चार पिढ्यांपासून आपले वर्चस्व कसे कायम ठेवले, याचा थरारक खुलासा झाला आहे.
    1
    पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे. भांड्यांच्या व्यवसायातून अंडरवर्ल्डमध्ये घुसलेल्या या टोळीने चार पिढ्यांपासून आपले वर्चस्व कसे कायम ठेवले, याचा थरारक खुलासा झाला आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ऑनलाईन औषध विक्री व इतर प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंद पुकारला. परभणीसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला, ज्यामुळे औषध विक्री ठप्प झाली. या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
    1
    ऑनलाईन औषध विक्री व इतर प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंद पुकारला. परभणीसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला, ज्यामुळे औषध विक्री ठप्प झाली. या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
    1
    परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • महाराष्ट्रातील जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन खोदकाम करताना ठरलेल्या साडेतीन फुटांऐवजी केवळ एक फूट खोली ठेवण्यात आली. अधिकारी तपासणीसाठी आल्यावर त्यांना दुसऱ्याच ठिकाणी खोदलेली पाईपलाईन दाखवून फसवणूक केली. हा प्रकार उघड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर आता ठेकेदार षडयंत्र रचत आहेत.
    1
    महाराष्ट्रातील जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन खोदकाम करताना ठरलेल्या साडेतीन फुटांऐवजी केवळ एक फूट खोली ठेवण्यात आली. अधिकारी तपासणीसाठी आल्यावर त्यांना दुसऱ्याच ठिकाणी खोदलेली पाईपलाईन दाखवून फसवणूक केली. हा प्रकार उघड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर आता ठेकेदार षडयंत्र रचत आहेत.
    user_Krushna Mulavkar
    Krushna Mulavkar
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पीडितांच्या मदतीसाठी एका खासदाराने पोलिसांना थेट आव्हान दिले. त्यांनी आक्रमकपणे 'गोळी मारा किंवा फाशी द्या' असे म्हणत आपली भूमिका मांडली. या घटनेमुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
    1
    पीडितांच्या मदतीसाठी एका खासदाराने पोलिसांना थेट आव्हान दिले. त्यांनी आक्रमकपणे 'गोळी मारा किंवा फाशी द्या' असे म्हणत आपली भूमिका मांडली. या घटनेमुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.