Shuru
Apke Nagar Ki App…
महागाव तालुक्यातील वनोली खेडी येथिल निकृष्ट रस्ता कामाची चौकशी होईल काय? निकृष्ट रस्ता कामाची चौकशी होईल काय? महागावः तालुक्यातील ग्रामपंचायत वनोली (खेडी) येथे रस्ता बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप आहे. गावातील आधीपासूनच चांगल्या स्थितीत असलेला रस्ता तोडून नवीन रस्त्याचे काम करण्यात आले असून, यामध्ये श १२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. संबंधित रस्ता भिकारी महाराज सती-सामान दादा मार्गाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, बांधकाम उपअभियंता सलामे आणि ग्रामपंचायत सचिव यांच्या संगनमताने जुना रस्ता तोडून नवीन इस्टिमेट तयार केले. त्यानंतर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून निधीचा अपव्यय करण्यात आला आहे.
Taha Mirza

More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- Post by मनिषा विजय काशीवार1
- Post by Krishna Waghade1
- Post by RAJA news1
- Post by Pitam Parjapati1
- आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- Post by मनिषा विजय काशीवार4