logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ किन्ही परिसरात स्थिती, शेतकऱ्यांना होतोय मनःस्ताप साकोली तालुक्यातील किन्ही मोखे परिसरात उन्हाळी भातासोबतच मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. रात्रंदिवस घाम गाळून शेतकऱ्यांनी पीक उभे केले असून आता कुठे कापणीचे दिवस जवळ आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांनी मका पिकाची मोठी नासाडी सुरू केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसान भरपाईची मागणी वन्यजीवांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. रोगराई आणि नैसर्गिक संकटातून वाचवलेले पीक आता वन्यप्राणी नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे पिकांवरील रोगराई आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे उभ्या मका पिकाची ऐशीतैशी झाली आहे. मक्याचे पीक पूर्णतः परिपक्व झाले असून काढणीला आले असतानाच रानडुकरांनी शेतात शिरून पिकाचे प्रचंड नुकसान केले. यामुळे राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. किन्ही (मोखे) येथील शेतकरी देवाजी रतीराम शिरसागर यांच्या शेतातील मका पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले.

3 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.
    2
    हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Lakhandur, Bhandara•
    8 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    4
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Krishna Waghade
    1
    Post by Krishna Waghade
    user_Krishna Waghade
    Krishna Waghade
    गडचिरोली, गडचिरोली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    1
    आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे.
आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • *चोरी के अभियोग से सम्बन्धित 03 अभियुक्त थाना कोतवाली पुलिस व SOG नगर की संयुक्त टीम द्वारा आज दिनांक 18.04.2026 को गिरफ्तार किए गए तथा उनके कब्जे से सफेद धातु (04 सिल्ली, 03 जोड़ी पायल), पीली धातु (29.200 ग्राम गलाया हुआ टुकड़ा, 01 जोडी कान के टॉप्स, 01 चेन), कुल 2,89,000/- रूपये नकद, चोरी के पैसों से खरीदी गई 01 मोटर साइकिल, घटना में प्रयुक्त 01 मोटरसाइकिल व 02 ई- रिक्शा बरामद किए गए। उक्त के संबंध में पुलिस उपायुक्त नगर द्वारा दी गई बाइट*
    1
    *चोरी के अभियोग से सम्बन्धित 03 अभियुक्त थाना कोतवाली पुलिस व SOG नगर की संयुक्त टीम द्वारा आज दिनांक 18.04.2026 को गिरफ्तार किए गए तथा उनके कब्जे से सफेद धातु (04 सिल्ली, 03 जोड़ी पायल), पीली धातु (29.200 ग्राम गलाया हुआ टुकड़ा, 01 जोडी कान के टॉप्स, 01 चेन), कुल 2,89,000/- रूपये नकद, चोरी के पैसों से खरीदी गई 01 मोटर साइकिल, घटना में प्रयुक्त 01 मोटरसाइकिल व 02 ई- रिक्शा बरामद किए गए। उक्त के संबंध में पुलिस उपायुक्त नगर द्वारा दी गई बाइट*
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.