logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य व्यवस्थेला आधुनिकतेची गरज; डी. वाय. पाटील समूहाचे कार्य कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे : पिंपरी-चिंचवड ही केवळ उद्योगनगरी नसून राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. त्यामुळे शहराची आरोग्य व्यवस्था आधुनिक आणि सक्षम असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र, ‘आई व गोकुळ’ माता-बाल संगोपन विभाग, कृत्रिम गर्भधारणा आणि एंडोस्कोपी केंद्राचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह डी. वाय. पाटील समूहाचे पदाधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानासोबत अचूक निदान, योग्य उपचार, संशोधन आणि माणुसकीपूर्ण सेवा यांचा समन्वय आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णालयाची स्वतंत्र व्यवस्था कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. दर्जेदार आरोग्यसेवेसाठी शासन आग्रही असून, नव्या केंद्रांमुळे महाराष्ट्रासह राज्याबाहेरील रुग्णांनाही मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

14 hrs ago
user_Prasanna Shashikant Patne
Prasanna Shashikant Patne
मावळ, पुणे, महाराष्ट्र•
14 hrs ago
08cc5552-276f-425b-a6fe-c0346917ebd2

पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य व्यवस्थेला आधुनिकतेची गरज; डी. वाय. पाटील समूहाचे कार्य कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे : पिंपरी-चिंचवड ही केवळ उद्योगनगरी नसून राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. त्यामुळे शहराची आरोग्य व्यवस्था आधुनिक आणि सक्षम असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र, ‘आई व गोकुळ’ माता-बाल संगोपन विभाग, कृत्रिम गर्भधारणा आणि एंडोस्कोपी केंद्राचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

8e7f0acb-a443-4e23-9740-66ea1d0b62db

झाले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह डी. वाय. पाटील समूहाचे पदाधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानासोबत अचूक निदान, योग्य उपचार, संशोधन आणि माणुसकीपूर्ण सेवा यांचा समन्वय आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णालयाची स्वतंत्र व्यवस्था कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. दर्जेदार आरोग्यसेवेसाठी शासन आग्रही असून, नव्या केंद्रांमुळे महाराष्ट्रासह राज्याबाहेरील रुग्णांनाही मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना
    1
    मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील 
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews
    1
    मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील...
पिंपरी चिंचवड :
माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली...
: दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते
#मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.
    3
    वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
नमस्कार 
क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड,
आयुक्त साहेब यांस,
16 Sept 2026
नमस्कार..
विषय .
वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे.
कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. 
अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत.
माझा पत्ता...
पोतनीस, 
51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ.
पुणे 411041.
    user_Nilesh Balkrishna Potnis
    Nilesh Balkrishna Potnis
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"
    1
    "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    13 hrs ago
  • को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
    1
    को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...
    1
    मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प! रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा! गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको! जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी! नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी! स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!
    1
    रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा!
गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको!
जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी!
नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी!
स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!


रस्ते स्वच्छ करा, कचरा हटवा—नगरपालिका, जागी व्हा!
गल्ली-गल्ली स्वच्छ ठेवू, कचरा कुठेही टाकू नको!
जनतेनेही साथ द्यावी, स्वच्छतेची शपथ घ्यावी!
नगरपालिका आणि जनता—दोघांनी आपली जबाबदारी निभवावी!
स्वच्छ शहर, आमचा हक्क—एकजुटीने करूया पक्का संकल्प!
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत
    1
    घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत
घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.