कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील कै.रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज 16 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक विभागाकडून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम, स्वामी रामानंद तीर्थ व एकूण मराठवाड्याची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी यावर आधारित एकूण 50 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न, एका प्रश्नास दोन गुण असे या परीक्षेचे स्वरूप होते. परीक्षेसाठी एका तासाचा कालावधी देण्यात आला होता. या परीक्षेत महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील एकूण 69 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या कै. दादारावजी कदम सांस्कृतिक सभागृहात ही प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली. यावेळी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष श्री रामेश्वर कदम साहेब, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मुकुंदराज पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. सखाराम कदम, डॉ. बापूराव आंधळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. मारुती कच्छवे, डॉ. संतोष रणखांब यांनी भेट दिली. या परीक्षेसाठी प्रा. अजय जाधव व प्रा. प्रवीण पवार यांनी पर्यवेक्षणाचे काम पाहिले. विद्यापीठाच्या परिपत्रानुसार या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून इतिहास विभागातील डॉ. शिवाजी अंभुरे हे काम पाहतील. या प्रश्नमंजुषा स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून त्यांना उद्या 17 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरित करण्यात येणार आहे.

- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ (दर्शन) :- श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ. श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ. श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ. श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ. श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ. श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ. श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ. श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ. श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ. श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ. श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ. श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ. श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ. श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ. श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ. श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1