बरकत फाऊंडेशन तर्फे लोणारमध्ये मोफत MHA-ID नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 735 नागरिकांची नोंदणी बरकत फाऊंडेशन तर्फे लोणारमध्ये मोफत MHA-ID नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 735 नागरिकांची नोंदणी लोणार, दि. 14 (प्रतिनिधी) लोणार येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बरकत फाऊंडेशनच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, जामा मस्जिद चौक, लोणार येथे मोफत महा-ID कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 13 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे स्थगित झालेले हे शिबिर *दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी सोमवारी सकाळी 10:00 ते सायंकाळी 4:30* या वेळेत घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या एकाच दिवसाच्या शिबिरात *एकूण 735 लोकांची मोफत नोंदणी* करण्यात आली आहे. शिबिराचे उद्घाटन इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, सेक्रेटरी हाजी महेमूद शेठ, तर इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल चे अध्यक्ष अब्दुल गफार कुरेशी सदस्य अब्दुल कादर कुरेशी, यांनी केले तर शिबिराला प्रमुख उपस्थी शिवसेना शिंदे गट बुलढाणा जिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रा.बळीराम मापारी, मा.नगर अध्यक्ष तथा नगर सेवक भूषण मापारी, नगर उपाध्यक्ष आबेद खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तोफिक सेठ कुरेशी, मा.शहर अध्यक्षत था गट नेते.न.प. नितीन शिंदे, नगर सेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत मापारी, आरोग्य सभापती अब्दुल उबेद , नगर सेवक तथा मा.कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष संतोष मापारी, नगर सेवक गुलाब भाई सरदार,नगर सेवक गजानन मापारी, नगर सेवक शेख जावेद, नगर सेवक नंदकिशोर इंगळे, मा.नगर सेवक तथा मा.संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष शेख करामत शेख गुलाब, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ,क्रांतीगुरु लहुजी विचार मंच संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे,इम्रान मित्रमंडळ चे अध्यक्ष इम्रान खान, एड. खिजर अली, शिवसेना नेते लुकमान कुरेशी,पत्रकार शेख उबेद कुरेशी, पत्रकार राहुल सरदार, पत्रकार अशोक इंगळे, पत्रकार शेख निसार, पत्रकार तथा न.प.स्कूल शिक्षक आमेर अली सर,समाज सेवक बबी भाई , युवा उद्योजक शेख रफिक (घरकुल), मिस्कीन कुरेशी उर्फ जमीनदार, विकास मोरे उर्फ माऊली, भाजपा नेते शेख जावेद भाई, शेख समीर भाई, शिवसेना (उ.भा.टा) चे इकबाल भाई,शेख नदीम सर, शेख फइम सर.व इतर समाज सेवक व विविध पक्षाचे पद अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लोणार शहर व परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच नोंदणीसाठी मोठी गर्दी केली होती. बरकत फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी बरकत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक परसुवाले,उपाध्यक्ष शेख.अझर, सचिव शेख सज्जाद, सह सचिव साहिल खान,कोषाध्यक्ष शेख मुजफ्फर, सदस्य सय्यद वसीम,सदस्य सुभान भाई परसुवाले, शेख इर्शाद,शरीझ अली,रिझवान कुरैशी ,जिशान कुरैशी ,शेख वाजिद पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही अशाच प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी माहिती फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.

- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.1
- पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले1
- लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल1
- मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!1