Shuru
Apke Nagar Ki App…
पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल1
- मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!1
- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- माजी मंत्री जयंत पाटील यांची शेखर निचळ यांनी घेतली भेट महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व अर्थमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव राजारामबापू पाटील यांची आज सदिच्छा भेट झाली. संयम काय असतो,परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम कसा राखायचा आणि शांतपणे आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची,हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राजकारणाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली,अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहिली;मात्र एवढा मोठा राजकीय अनुभव,जबाबदाऱ्या आणि प्रदीर्घ सार्वजनिक जीवन असूनही साधी राहणी,उच्च विचारसरणी आणि आपल्या तत्वांशी असलेली निष्ठा आजही तितकीच ठामपणे जपणारे व्यक्तिमत्त्व. राजारामबापूंच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत,त्याच तत्वांवर आजही त्यांची वाटचाल सुरू आहे, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे. आज आपल्यासोबत प्रवास करण्याचा मिळालेला योग माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.या प्रवासादरम्यान आपल्याकडून मिळालेले मार्गदर्शन,अनुभवाचे बोल आणि प्रत्येक क्षणातून शिकायला मिळालेली गोष्ट माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.1
- लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,1
- चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.1