Shuru
Apke Nagar Ki App…
काळी दौलत बसस्टँड परिसरात जड व बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडी महागाव तालुक्यातील काळी दौलत बसस्टँड परिसरात जड व बेशिस्त वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. बसस्टँडजवळ ट्रॅक्टर, ट्रक व इतर मोठी वाहने रस्त्यावरच उभी केल्यामुळे तसेच काही वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. यामुळे बस, दुचाकी व इतर वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होते. सदर ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Taha Mirza

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मनिषा विजय काशीवार4
- திண்டுக்கல் மாவட்டம் வேடசந்தூர் சட்டமன்றத் தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் பரமசிவம் அவருக்கு ஆதரவாக முன்னாள் பாரதிய ஜனதா கட்சியின் தலைவர் அண்ணாமலை அவர்கள் தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அவருக்கு வழி எங்கிலும் கட்சியினர் உற்சாக வரவேற்பு அளித்தனர்.1
- चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात आल्या होत्या मात्र यावेळी त्यांचे वाहन प्रदूषणाच्या धुळीने माखल्या गेले. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे.1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Pitam Parjapati1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1