Shuru
Apke Nagar Ki App…
प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर जे.के. जाधव यांनी वैजापूर तालुक्यातील भादली या गावी गेल्या अनेक वर्षापासून लाईट नसल्याने आदिवासी समाजाचे सर्व नागरिकांना घेऊन ग्रामीण विद्युत मंडळ वैजापूर येथे केला "प्रहार "...... यांच्यासोबत प्रहार चे दमदार तालुकाप्रमुख गणेश पाटील सावंत विशाल भाऊ शिंदे शिरीष बापू चव्हाण सर्व भादलीचे नागरिक व समस्त प्रहार पदाधिकारी
Sindhu yadav

More news from Vaijapur and nearby areas
- *मा.बच्चु भाऊ कडु साहेब यांच्या विचारांने आज शिवूर गाव तालुका वैजापूर प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे मुंबई बांद्रा येथून मंजूर होऊन आलेल्या १५ सायकल पैकी २ दिव्यांगाना व्हील चेअर सायकल शिवूर येथील दोन दिव्यांगांना माननीय जे के जाधव प्रहार मराठवाडा अध्यक्ष प्रहार चे तालुका प्रमुख गणेश पा.सावंत तालुकाउपाध्यक्ष विशाल भाऊ शिंदे तालुका सचिव रामचंद्र पिल्दे शहरध्यक्ष सागर गुंड महीला शहरध्यक्ष पुनम पठारे मॅडम सुनील दादा पैठण पगारे शिरीष चव्हाण सुशील देशमुख व लाभार्थी भारत साळुंखे भागवत भाऊ व इतर सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी वाटप करताना*...1
- "काय ते भूमिगत नाले अन् काय त्यातून निघणारे पाणी काय हे काम,अन् काय ती दुर्गंधी"नागरिक संतापले1
- श्री साई अमृत कथा कोपरगाव भाग-03, 16 जून 2022 ‘‘भाईजी ‘‘की मधुर वाणी में...बाबा भली कर रहे..1
- शिक्षक आमदार मतदार संघाच्या मत मोजणीला नाशिक मध्ये सुरुवात... प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- शिवरत्न बॉईज तर्फे येवला स्वामी मुक्तानंद विद्यालय प्रणांगणात वृक्षारोपण1
- नाशिक : येवला येथे दरोडेखोरांची टोळी जेरबंद येवला पोलिसांना मोठे यशdnews75171
- Shivshahi paithani ❤️🔥✨1
- ब्रेकिंग न्यूज येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे सर्प रेस्क्यू करताना सर्प मित्रास दौंश ...1