Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक : येवला येथे दरोडेखोरांची टोळी जेरबंद येवला पोलिसांना मोठे यशdnews7517
Rekha Deshmukh
नाशिक : येवला येथे दरोडेखोरांची टोळी जेरबंद येवला पोलिसांना मोठे यशdnews7517
More news from Yevla and nearby areas
- गुरुवर्य गुडडू बाबा सुपेकर😍 .येवला .नाशिक1
- शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे येवलात जेसीपी च्या साह्याने फुलांची उधळण व गुलालाची उधळण व भव्य असा हार व ढोल ताशानी जंगी स्वागत प्रतिनिधी सचिन वखारे येवला विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीत अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मिळवला. विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा निश्चित कोटा असून दराडे यांनी तो पूर्ण केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दराडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत केले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या पसंतीच्या मोजणीत उमेदवार कोटा गाठू न शकल्याने रात्री उशिरा दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली होती. विजयी झाल्यावर दराडे येवल्यात परतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी मिरवणुकीत सामील झाले ठिकठिकाणी त्यांचे पुष्पहार व गुलालाची उधळण करून फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्याबरोबर मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- श्री साई अमृत कथा कोपरगाव भाग-05, 16 जून 2022 ‘‘भाईजी ‘‘की मधुर वाणी में...बाबा भली कर रहे..1
- दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; कोपरगाव जवळके येथे रस्त्यावर दूध ओतून केला रास्ता रोको...1
- गोरक्षक आक्रमक ; तो हाडांचा साठा गोवंश जनावरांचा असल्याचा गोरक्षकांचा दावा !कोपरगाव शहरातील घटना1
- 7 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर कमरदुखी 50% कमी झाली.8698101338.कोपरगाव.1
- कोपरगाव . अहिल्यानगर पाऊस.1
- लामकानी ते क्षेत्र पायी पंढरपूर पायी दिंडी सोहळा. कोपरगाव श्री आढाव यांच्याकडे फराळाची व्यवस्था1