Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी; वृद्धांना मारहाण करून दागिने पळवणारी टोळी जेरबंद जेरबंद नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना. १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत. सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.
Shuddhodhan Dhawale
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी; वृद्धांना मारहाण करून दागिने पळवणारी टोळी जेरबंद जेरबंद नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना. १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत. सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील1
- भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.2
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- जेरबंद नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना. १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत. सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.2