Shuru
Apke Nagar Ki App…
हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात ❌ निकृष्ट दर्जा ❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ ❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. ❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का? ❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण? ➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा! हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी. #हिमायतनगर #NationalHighway #BogusWork #Corruption #PublicWorks Accountability InfrastructureFailure VoiceOfCitizens NandedNews MarathwadaNews DevelopmentOrLoot
ALM Network
हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात ❌ निकृष्ट दर्जा ❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ ❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. ❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का? ❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण? ➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा! हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी. #हिमायतनगर #NationalHighway #BogusWork #Corruption #PublicWorks Accountability InfrastructureFailure VoiceOfCitizens NandedNews MarathwadaNews DevelopmentOrLoot
More news from महाराष्ट्र and nearby areas
- 🙏 श्री बिरोबा महाराज यात्रेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती 🙏 श्री. बिरोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात हदगाव–हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून विधीवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविक व ग्रामस्थांना संबोधित करत यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले तसेच समाजात एकता, श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन केले. #ShriBirobaMaharaj #BirobaYatra #BaburaoKadamKohlikar #MLAVisit #HingoliNanded HadgaonHimayatnagar DharmaSanskruti BhaktiBhav JaiBirobaMaharaj 🙏1
- उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. दीपक सोमवंशी निवडणूक लढवत आहेत. गेल्या 30 ते 35 वर्षापासून दीपक सोमवंशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योती सोमवंशी हे दोघेही वैद्यकीय सेवा सोबतच समाजसेवेचा वसा घेऊन कार्य करतात. प्रत्येक समाज कार्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो. लोककल्याणाच्या अनेक उपक्रमासाठी त्यांचे योगदान मोलाचे असते. गोरगरिबांच्या हितासाठी त्यांचे वैद्यकीय सेवा बहुचर्चित आहे. गरिबों का मसीहा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या समाजसेवेची पावती म्हणून युवा पिढी आता स्वतः उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. पहिल्यांदाच मतदानाची संधी मिळालेल्या अनेक उमेदवारांनी डॉक्टर दांपत्याच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन आम्ही अशा समाजसेवकालाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार असा संकल्प केला आहे.2
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर जिल्हा परिषदेवर काॅंग्रेसचा झेंडा फडकणार; किल्लारी; हि विजयाची सभा आहे -आमदार अमित देशमुख* *➡️काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे जाहिर सभा* https://youtube.com/live/OJ8NUEtlZ40?feature=share1
- 📍विकास पाहायला दृष्टी लागते देशमूख साहेब एकदा या माझ्या सोबत माझ्या गाडीत या तुम्हाला विकास दाखवतो, 1300 किलोमीटरचे रस्ते मी माझ्या मतदार संघात केले आहेत, पाणीपुरवठ्याची योजना औशाला मी आणलेली आहे, लातूरला अंडरग्राउंड ड्रेनेज हे देखील मीच आणलेलं आहे, -आमदार अभिमन्यू पवार1
- मुंबई *खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात महालक्ष्मी मंदिरात विशेष प्रार्थना* *शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे प्रांगण फुलले* मुंबई, दि. ३ फेब्रुवारी २०२६ : शिवसेनेचे खासदार मा. श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आज मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तीमय वातावरणात विशेष आशिर्वचन प्रार्थना, धूप–आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या धूप–आरतीमध्ये उपस्थित सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व भाविकांनी सामूहिक सहभाग नोंदवला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने देवी महालक्ष्मीच्या चरणी ३९ किलोचा लाडू प्रसाद अर्पण करण्यात आला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः देवी महालक्ष्मीची विधिवत पूजा-अर्चना केली. तसेच मंदिरातील तीनही देवी मातांना साडी अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे संपूर्ण प्रांगण भक्तीमय वातावरणात फुलून गेले. खासदार मा. श्रीकांत शिंदे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी देवी महालक्ष्मीच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकांमध्ये शिवसेना–महायुतीला चांगले यश मिळाले असून, मुंबई महानगरपालिकेतही महायुतीला भरीव यश मिळाले. यासोबतच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे, असा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महालक्ष्मी मंदिर हे मुंबईचे आद्य ग्रामदैवत आहे. येथे नतमस्तक होऊन आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे की, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करायचा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करता यावे, अशीही प्रार्थना देवी मातेपुढे केली. आज महिला पदाधिकारी व महिला आघाडीने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे.” या कार्यक्रमास मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल, वडाळा, बांद्रा पूर्व व पश्चिम, धारावी, शिवडी मतदारसंघातील महिला विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, उत्साह व एकात्मतेच्या वातावरणात पार पडला.1
- कुछ हो गया... क्या हो गया सदाबहार गीत1
- 🙏 देव ओळखण्यासाठी गुरूंचा आधार आवश्यक आहे 🙏 “गुरूशिवाय देवाचा मार्ग सापडत नाही” असे प्रतिपादन परमपूज्य गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, पिंपळगांव यांनी आपल्या अमृतवाणीतून केले. गुरू हेच जीवनातील प्रकाशस्तंभ असून, त्यांच्या कृपेमुळेच भक्ताला आत्मज्ञान व देवदर्शनाचा मार्ग सापडतो. या पावन विचारांनी उपस्थित भक्तगण भावविभोर झाले. 🌼✨ #गुरूकृपा #गुरूवाणी #व्यंकटस्वामीमहाराज #बालयोगी #आध्यात्मिकविचार भक्तीमार्ग सनातनसंस्कृती देवआणिगुरू SpiritualThoughts Pimpalgaon1
- Post by EKMAT DIGITAL1