logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Latur Zp Election|चापोली गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सौ. रंजना चाटे मैदानात

12 hrs ago
user_EKMAT DIGITAL
EKMAT DIGITAL
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
12 hrs ago

Latur Zp Election|चापोली गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सौ. रंजना चाटे मैदानात

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 📍लातूर जिल्हापरिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पाखर सांगवी जि प भाजपा च्या उमेदवार अस्विनी बाबू खंदाडे आणि पं स उमेश हंडरगुळे यांच्या प्रचारार्थ पाखर सांगवी येथे भव्य प्रचार सभा संपन्न. पाखर सांगवी गावातील गावकर्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद भाजपा च्या पाठीशी असल्याचा दावा उमेदवाराकडून केला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार च्या योजना गावातील शेवट च्या घटका परियंत पोहचउन पाखर सांगवी चा विकास करणार असल्याचे उमेदवारांनी या वेळी सांगितले.
    1
    📍लातूर जिल्हापरिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025-26
पाखर सांगवी जि प भाजपा च्या उमेदवार अस्विनी बाबू खंदाडे आणि पं स उमेश हंडरगुळे यांच्या प्रचारार्थ पाखर सांगवी येथे भव्य प्रचार सभा संपन्न.
पाखर सांगवी गावातील गावकर्यांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद भाजपा च्या पाठीशी असल्याचा दावा उमेदवाराकडून केला गेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार च्या योजना गावातील शेवट च्या घटका परियंत पोहचउन पाखर सांगवी चा विकास करणार असल्याचे उमेदवारांनी या वेळी सांगितले.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • लातूर हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; लातूर- हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; तहसीलदार यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढल्याचा काॅंग्रेसचा आरोप https://youtu.be/7QVy1yCd_aQ
    2
    लातूर हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; 
लातूर- हरंगुळ गटामधील तब्बल २८०० मतदार प्रशासनाने वगळले; तहसीलदार यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढल्याचा काॅंग्रेसचा आरोप
https://youtu.be/7QVy1yCd_aQ
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    16 hrs ago
  • मुंबई *खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात महालक्ष्मी मंदिरात विशेष प्रार्थना* *शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे प्रांगण फुलले* मुंबई, दि. ३ फेब्रुवारी २०२६ : शिवसेनेचे खासदार मा. श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आज मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तीमय वातावरणात विशेष आशिर्वचन प्रार्थना, धूप–आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या धूप–आरतीमध्ये उपस्थित सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व भाविकांनी सामूहिक सहभाग नोंदवला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने देवी महालक्ष्मीच्या चरणी ३९ किलोचा लाडू प्रसाद अर्पण करण्यात आला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः देवी महालक्ष्मीची विधिवत पूजा-अर्चना केली. तसेच मंदिरातील तीनही देवी मातांना साडी अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे संपूर्ण प्रांगण भक्तीमय वातावरणात फुलून गेले. खासदार मा. श्रीकांत शिंदे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी देवी महालक्ष्मीच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकांमध्ये शिवसेना–महायुतीला चांगले यश मिळाले असून, मुंबई महानगरपालिकेतही महायुतीला भरीव यश मिळाले. यासोबतच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे, असा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महालक्ष्मी मंदिर हे मुंबईचे आद्य ग्रामदैवत आहे. येथे नतमस्तक होऊन आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे की, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करायचा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करता यावे, अशीही प्रार्थना देवी मातेपुढे केली. आज महिला पदाधिकारी व महिला आघाडीने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे.” या कार्यक्रमास मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल, वडाळा, बांद्रा पूर्व व पश्चिम, धारावी, शिवडी मतदारसंघातील महिला विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, उत्साह व एकात्मतेच्या वातावरणात पार पडला.
    1
    मुंबई *खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात महालक्ष्मी मंदिरात विशेष प्रार्थना*
*शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे प्रांगण फुलले*
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी २०२६ :
शिवसेनेचे खासदार मा. श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आज मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तीमय वातावरणात विशेष आशिर्वचन प्रार्थना, धूप–आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या धूप–आरतीमध्ये उपस्थित सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व भाविकांनी सामूहिक सहभाग नोंदवला.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने देवी महालक्ष्मीच्या चरणी ३९ किलोचा लाडू प्रसाद अर्पण करण्यात आला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः देवी महालक्ष्मीची विधिवत पूजा-अर्चना केली. तसेच मंदिरातील तीनही देवी मातांना साडी अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे संपूर्ण प्रांगण भक्तीमय वातावरणात फुलून गेले.
खासदार मा. श्रीकांत शिंदे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी देवी महालक्ष्मीच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकांमध्ये शिवसेना–महायुतीला चांगले यश मिळाले असून, मुंबई महानगरपालिकेतही महायुतीला भरीव यश मिळाले. यासोबतच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महालक्ष्मी मंदिर हे मुंबईचे आद्य ग्रामदैवत आहे. येथे नतमस्तक होऊन आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे की, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करायचा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करता यावे, अशीही प्रार्थना देवी मातेपुढे केली. आज महिला पदाधिकारी व महिला आघाडीने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे.”
या कार्यक्रमास मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल, वडाळा, बांद्रा पूर्व व पश्चिम, धारावी, शिवडी मतदारसंघातील महिला विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, उत्साह व एकात्मतेच्या वातावरणात पार पडला.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • टॅक्स बुडवून गोव्यातून आणायचे दारू!! धाब्यावर स्वस्त विकून पैसे कमवायचे गबरू!! लातूर (एल पी उगिले) महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुंगारां देऊन परराज्यातून विशेषतः गोव्यातून दारूची आयात करून महाराष्ट्राचा टॅक्स बुडवायचे, महाराष्ट्रातील अनेक धाब्यावर ती दारू स्वस्तात विकून पैसे कमवायचे. त्याच नावाची दारू भेटत असल्यामुळे आणि तीही स्वस्तात, सीलबंद पाहून ग्राहक आनंदाने ती दारू विकत घ्यायचे. लातूर हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कित्येक वेळा तळीरामांना वाटायचे की हे शेजारच्या राज्यातून आल्यामुळे स्वस्तात आले आहे. असा प्रकार वाढत चाललेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये कठोर कारवाई करायचा निर्णय घेतला. लातूर नांदेड आणि सभोवतालच्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून, गुप्त बातमीदार नेमून कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख तसेच सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त बीएच तडवी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम, विभागीय उपायुक्त अमरावतीचे पराग नवलकर, यवतमाळचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन शेंडे, उपाधीक्षक सागर शेलार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नांदेड यांनी 31 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या खात्रीशीर बातमीवरून नांदेड ते उमरखेड रोड वर वाहतूक करताना मौजे गोजेगाव शिवारात म्हणजेच हदगाव तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी सापळा लावून एक अशोक लेलँड कंपनीचे कंटेनर (क्रमांक एम एस 40 सीडी 21 07) आल्यानंतर बातमीदाराने दिलेल्या योग्य माहितीच्या आधारे त्या कंटेनर ची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा या परराज्यातील निर्मिती झालेले विदेशी मद्याचे 111 बॉक्स, बिअरचे 21 बॉक्स, देशी दारूचे 1013 बॉक्स आढळून आले. याबाबत वाहनांमधील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (a,b,d,e) तसेच कलम 80, 81, 83, 90, 108 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या गोवा या राज्यात निर्मिती व महाराष्ट्रा मध्ये विक्रीस बंदी असलेले 21 बॉक्स तसेच रॉयल स्टॅग 2000 एम एल व्हिस्की चे 64 बॉक्स व्हिस्की चे 180 एम एल चे दहा बॉक्स, गोवा राज्यात निर्मिती झालेली बडवायझर 500 एमएल बियरचे 11 बॉक्स, गोवा राज्य निर्मितीचे टुबर्ग बियर चे 500 एम एल चे दहा बॉक्स, देशी दारू रुपेश संत्राचे 90 एम एल चे 495 बॉक्स, देशी दारू रॉकेट संत्राचे 90 एम एल चे 514 बॉक्स, देशी दारू टॅंगो पंच चे 90 एम एल चे चार बॉक्स, असे एकूण 1145 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच सदरील दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरात आणलेले कंटेनर अशोक लेलँड कंपनीचे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारू व देशी मद्याची मुद्देमाल किंमत 56 लाख 160 रुपये असून दोन अँड्रॉइड मोबाईलची किंमत 22 हजार रुपये आणि कंटेनर ची किंमत वीस लाख रुपये असा एकूण मुद्देमाल 76 लाख 82,160 जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस तपासी अधिकारी अमित वालेकर यांनी हदगाव न्यायालय येथे हजर केले असता, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी दिलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाची कर बुडवेगिरी करत परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रातील तळीरामांना कमी किमतीमध्ये विक्री करणारे रॅकेट उघड होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटक झाले असून अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री करण्याचे प्रकार सध्या वाढले असल्यामुळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे सर्वत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक केले जात आहे.
    1
    टॅक्स बुडवून गोव्यातून आणायचे दारू!!
धाब्यावर स्वस्त विकून पैसे कमवायचे गबरू!!
लातूर (एल पी उगिले) महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुंगारां देऊन परराज्यातून विशेषतः गोव्यातून दारूची आयात करून महाराष्ट्राचा टॅक्स बुडवायचे, महाराष्ट्रातील अनेक धाब्यावर ती दारू स्वस्तात विकून पैसे कमवायचे. त्याच नावाची दारू भेटत असल्यामुळे आणि तीही स्वस्तात, सीलबंद पाहून ग्राहक आनंदाने ती दारू विकत घ्यायचे. लातूर हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कित्येक वेळा तळीरामांना वाटायचे की हे शेजारच्या राज्यातून आल्यामुळे स्वस्तात आले आहे. असा प्रकार वाढत चाललेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये कठोर कारवाई करायचा निर्णय घेतला. लातूर नांदेड आणि सभोवतालच्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून, गुप्त बातमीदार नेमून कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख तसेच सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त बीएच तडवी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम, विभागीय उपायुक्त अमरावतीचे पराग नवलकर, यवतमाळचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन शेंडे, उपाधीक्षक सागर शेलार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नांदेड यांनी 31 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या खात्रीशीर बातमीवरून नांदेड ते उमरखेड रोड वर वाहतूक करताना मौजे गोजेगाव शिवारात म्हणजेच हदगाव तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी सापळा लावून एक अशोक लेलँड कंपनीचे कंटेनर (क्रमांक एम एस 40 सीडी 21 07) आल्यानंतर बातमीदाराने दिलेल्या योग्य माहितीच्या आधारे त्या कंटेनर ची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा या परराज्यातील निर्मिती झालेले विदेशी मद्याचे 111 बॉक्स, बिअरचे 21 बॉक्स, देशी दारूचे 1013 बॉक्स आढळून आले.
याबाबत वाहनांमधील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (a,b,d,e) तसेच कलम 80, 81, 83, 90, 108 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या गोवा या राज्यात निर्मिती व महाराष्ट्रा मध्ये विक्रीस बंदी असलेले 21 बॉक्स तसेच रॉयल स्टॅग 2000 एम एल व्हिस्की चे 64 बॉक्स व्हिस्की चे 180 एम एल चे दहा बॉक्स, गोवा राज्यात निर्मिती झालेली बडवायझर 500 एमएल बियरचे 11 बॉक्स, गोवा राज्य निर्मितीचे टुबर्ग बियर चे 500 एम एल चे दहा बॉक्स, देशी दारू रुपेश संत्राचे 90 एम एल चे 495 बॉक्स, देशी दारू रॉकेट संत्राचे 90 एम एल चे 514 बॉक्स, देशी दारू टॅंगो पंच चे 90 एम एल चे चार बॉक्स, असे एकूण 1145 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच सदरील दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरात आणलेले कंटेनर अशोक लेलँड कंपनीचे जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारू व देशी मद्याची मुद्देमाल किंमत 56 लाख 160 रुपये असून दोन अँड्रॉइड मोबाईलची किंमत 22 हजार रुपये आणि कंटेनर ची किंमत वीस लाख रुपये असा एकूण मुद्देमाल 76 लाख 82,160 जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस तपासी अधिकारी अमित वालेकर यांनी हदगाव न्यायालय येथे हजर केले असता, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी दिलेली आहे. 
एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाची कर बुडवेगिरी करत परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रातील तळीरामांना कमी किमतीमध्ये विक्री करणारे रॅकेट उघड होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटक झाले असून अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारू आणून महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री करण्याचे प्रकार सध्या वाढले असल्यामुळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे सर्वत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक केले जात आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नुकत्याच उदयगिरी महाविद्यालय येथे पार पडलेल्या ऍथिलिटिक्स स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांची पूर्त अशी कामगिरी पाहायला मिळाली धावण्याच्या स्पर्धेत भक्ति दळवे व विक्रांत दळवे या भावंडांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून शाळेतील व मित्र परिवारातून मोठे अभिनंदन होत आहे
    1
    नुकत्याच उदयगिरी महाविद्यालय येथे पार पडलेल्या ऍथिलिटिक्स स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांची पूर्त अशी कामगिरी पाहायला मिळाली धावण्याच्या स्पर्धेत भक्ति दळवे व विक्रांत दळवे या भावंडांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून शाळेतील व मित्र परिवारातून मोठे अभिनंदन होत आहे
    user_Swarajya Maza
    Swarajya Maza
    Cable news उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भ्रष्टाचार उमरेगाव्हण ग्रामपंचायत कार्यालय चा
    4
    भ्रष्टाचार उमरेगाव्हण ग्रामपंचायत कार्यालय चा
    user_Khasadar office Driver
    Khasadar office Driver
    उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.