logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विक्रांत दळवी आणि भक्ती दळवी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड नुकत्याच उदयगिरी महाविद्यालय येथे पार पडलेल्या ऍथिलिटिक्स स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांची पूर्त अशी कामगिरी पाहायला मिळाली धावण्याच्या स्पर्धेत भक्ति दळवे व विक्रांत दळवे या भावंडांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून शाळेतील व मित्र परिवारातून मोठे अभिनंदन होत आहे

22 hrs ago
user_Swarajya Maza
Swarajya Maza
Cable news उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
22 hrs ago

विक्रांत दळवी आणि भक्ती दळवी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड नुकत्याच उदयगिरी महाविद्यालय येथे पार पडलेल्या ऍथिलिटिक्स स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांची पूर्त अशी कामगिरी पाहायला मिळाली धावण्याच्या स्पर्धेत भक्ति दळवे व विक्रांत दळवे या भावंडांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून शाळेतील व मित्र परिवारातून मोठे अभिनंदन होत आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • लातूर जिल्हा परिषदेवर काॅंग्रेसचा झेंडा फडकणार; किल्लारी; हि विजयाची सभा आहे -आमदार अमित देशमुख* *➡️काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे जाहिर सभा* https://youtube.com/live/OJ8NUEtlZ40?feature=share
    1
    लातूर जिल्हा परिषदेवर काॅंग्रेसचा झेंडा फडकणार; किल्लारी; हि विजयाची सभा आहे -आमदार अमित देशमुख* 
*➡️काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे जाहिर सभा* 
https://youtube.com/live/OJ8NUEtlZ40?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    19 hrs ago
  • 📍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनविण्याचा मानस जमिनीच्या हक्क संदर्भातील अडचणी दूर करून महसूल मंत्री बावनकुळे यांनी तो प्रश्न मार्गी लावला-भाजपा जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील.
    1
    📍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनविण्याचा मानस जमिनीच्या हक्क संदर्भातील अडचणी दूर करून महसूल मंत्री बावनकुळे यांनी तो प्रश्न मार्गी लावला-भाजपा जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पालकमंत्री शिविंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना सागितलं महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालचे भूमिपूजन होईल.
    1
    पालकमंत्री शिविंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना सागितलं महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालचे भूमिपूजन होईल.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    1
    घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • 🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨 राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात ❌ निकृष्ट दर्जा ❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ ❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. ❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का? ❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण? ➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा! हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी. #हिमायतनगर #NationalHighway #BogusWork #Corruption #PublicWorks Accountability InfrastructureFailure VoiceOfCitizens NandedNews MarathwadaNews DevelopmentOrLoot
    1
    🚨 हिमायतनगर NH वरील नाल्यांचे बोगस काम उघड! 🚨
राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात
❌ निकृष्ट दर्जा
❌ तांत्रिक मापदंडांना हरताळ
❌ क्युरिंगशिवाय काम उरकण्याचा प्रयत्न
ठेकेदाराची उघड मनमानी सुरू असून,“आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही”अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आहे.
❓ अभियंत्यांची मुकसंमती आहे का?
❗ पहिल्याच पावसात नाल्या कोसळल्यास जबाबदार कोण?
➡️ तातडीने तांत्रिक चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा!
हिमायतनगर शहरवासीयांची जोरदार मागणी.
#हिमायतनगर
#NationalHighway
#BogusWork
#Corruption
#PublicWorks
Accountability
InfrastructureFailure
VoiceOfCitizens
NandedNews
MarathwadaNews
DevelopmentOrLoot
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कुछ हो गया... क्या हो गया सदाबहार गीत
    1
    कुछ हो गया... क्या हो गया 
सदाबहार गीत
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • 🙏 श्री बिरोबा महाराज यात्रेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती 🙏 श्री. बिरोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात हदगाव–हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून विधीवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविक व ग्रामस्थांना संबोधित करत यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले तसेच समाजात एकता, श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन केले. #ShriBirobaMaharaj #BirobaYatra #BaburaoKadamKohlikar #MLAVisit #HingoliNanded HadgaonHimayatnagar DharmaSanskruti BhaktiBhav JaiBirobaMaharaj 🙏
    1
    🙏 श्री बिरोबा महाराज यात्रेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती 🙏
श्री. बिरोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात हदगाव–हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून विधीवत दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी भाविक व ग्रामस्थांना संबोधित करत यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले तसेच समाजात एकता, श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन केले.
#ShriBirobaMaharaj #BirobaYatra
#BaburaoKadamKohlikar #MLAVisit
#HingoliNanded HadgaonHimayatnagar
DharmaSanskruti BhaktiBhav
JaiBirobaMaharaj 🙏
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.