logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर पालकमंत्री शिविंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना सागितलं महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालचे भूमिपूजन होईल.

23 hrs ago
user_Sunil Gawali
Sunil Gawali
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
23 hrs ago

लातूर पालकमंत्री शिविंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना सागितलं महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालचे भूमिपूजन होईल.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर जिल्हा परिषदेवर काॅंग्रेसचा झेंडा फडकणार; किल्लारी; हि विजयाची सभा आहे -आमदार अमित देशमुख* *➡️काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे जाहिर सभा* https://youtube.com/live/OJ8NUEtlZ40?feature=share
    1
    लातूर जिल्हा परिषदेवर काॅंग्रेसचा झेंडा फडकणार; किल्लारी; हि विजयाची सभा आहे -आमदार अमित देशमुख* 
*➡️काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ किल्लारी येथे जाहिर सभा* 
https://youtube.com/live/OJ8NUEtlZ40?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • 📍विकास पाहायला दृष्टी लागते देशमूख साहेब एकदा या माझ्या सोबत माझ्या गाडीत या तुम्हाला विकास दाखवतो, 1300 किलोमीटरचे रस्ते मी माझ्या मतदार संघात केले आहेत, पाणीपुरवठ्याची योजना औशाला मी आणलेली आहे, लातूरला अंडरग्राउंड ड्रेनेज हे देखील मीच आणलेलं आहे, -आमदार अभिमन्यू पवार
    1
    📍विकास पाहायला दृष्टी लागते देशमूख साहेब 
एकदा या माझ्या सोबत माझ्या गाडीत या तुम्हाला विकास दाखवतो,
1300 किलोमीटरचे रस्ते मी माझ्या मतदार संघात केले आहेत,
पाणीपुरवठ्याची योजना औशाला मी आणलेली आहे,
लातूरला अंडरग्राउंड ड्रेनेज हे देखील मीच आणलेलं आहे,
-आमदार अभिमन्यू पवार
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पालकमंत्री शिविंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना सागितलं महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालचे भूमिपूजन होईल.
    1
    पालकमंत्री शिविंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना सागितलं महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालचे भूमिपूजन होईल.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. दीपक सोमवंशी निवडणूक लढवत आहेत. गेल्या 30 ते 35 वर्षापासून दीपक सोमवंशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योती सोमवंशी हे दोघेही वैद्यकीय सेवा सोबतच समाजसेवेचा वसा घेऊन कार्य करतात. प्रत्येक समाज कार्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो. लोककल्याणाच्या अनेक उपक्रमासाठी त्यांचे योगदान मोलाचे असते. गोरगरिबांच्या हितासाठी त्यांचे वैद्यकीय सेवा बहुचर्चित आहे. गरिबों का मसीहा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या समाजसेवेची पावती म्हणून युवा पिढी आता स्वतः उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. पहिल्यांदाच मतदानाची संधी मिळालेल्या अनेक उमेदवारांनी डॉक्टर दांपत्याच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन आम्ही अशा समाजसेवकालाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार असा संकल्प केला आहे.
    2
    उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. दीपक सोमवंशी निवडणूक लढवत आहेत. गेल्या 30 ते 35 वर्षापासून दीपक सोमवंशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योती सोमवंशी हे दोघेही वैद्यकीय सेवा सोबतच समाजसेवेचा वसा घेऊन कार्य करतात. प्रत्येक समाज कार्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो. लोककल्याणाच्या अनेक उपक्रमासाठी त्यांचे योगदान मोलाचे असते. गोरगरिबांच्या हितासाठी त्यांचे वैद्यकीय सेवा बहुचर्चित आहे. गरिबों का मसीहा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या समाजसेवेची पावती म्हणून युवा पिढी आता स्वतः उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. पहिल्यांदाच मतदानाची संधी मिळालेल्या अनेक उमेदवारांनी डॉक्टर दांपत्याच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन आम्ही अशा समाजसेवकालाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार असा संकल्प केला आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.
    1
    देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना  ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार                                  
देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी                                                                     नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत  अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.
    user_Jawed
    Jawed
    Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सोला बरसं कि बाली उमर को सलाम.. ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...
    1
    सोला बरसं कि बाली उमर को सलाम..
ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 📍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनविण्याचा मानस जमिनीच्या हक्क संदर्भातील अडचणी दूर करून महसूल मंत्री बावनकुळे यांनी तो प्रश्न मार्गी लावला-भाजपा जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील.
    1
    📍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनविण्याचा मानस जमिनीच्या हक्क संदर्भातील अडचणी दूर करून महसूल मंत्री बावनकुळे यांनी तो प्रश्न मार्गी लावला-भाजपा जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    1
    घागर घेऊन निघाली पाण्या गौळण
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.