*महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टीत विनम्र अभिवादन* *येवला,दि.१ मे:-* महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज येवला शिवसृष्टी येथे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, संभाजी पवार, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारूल गुजराथी, नगरसेवक जावेद लखपती, नगरसेवक छाया क्षीरसागर, नगरसेवक परवीन शेख, प्रमोद सस्कर, एल.जी.कदम, रतन बोरनारे, मकरंद सोनवणे, राजेंद्र भांडगे, संजय पगार, मनोज मथुरे, निसार शेख, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, भगवान ठोंबरे, अल्केश कासलीवाल, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भागीनाथ पगारे, भूषण लाघवे, मनोज रंधे, सचिन सोनवणे, नितीन गायकवाड, डॉ.चंद्रशेख क्षत्रिय, विनोद ठोंबरे, दीपक गायकवाड, पार्थ कासार, सुमित थोरात, चेतन थोरात, योगेश तक्ते, समाधान पगारे, दीपक पवार, सौरभ जगताप, वाल्मीक कुमार, प्रा.संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
*महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टीत विनम्र अभिवादन* *येवला,दि.१ मे:-* महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज येवला शिवसृष्टी येथे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, संभाजी पवार, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद
सभापती संजय बनकर,जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारूल गुजराथी, नगरसेवक जावेद लखपती, नगरसेवक छाया क्षीरसागर, नगरसेवक परवीन शेख, प्रमोद सस्कर, एल.जी.कदम, रतन बोरनारे, मकरंद सोनवणे, राजेंद्र भांडगे, संजय पगार, मनोज मथुरे, निसार शेख, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, भगवान ठोंबरे, अल्केश कासलीवाल, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भागीनाथ पगारे, भूषण लाघवे, मनोज रंधे, सचिन सोनवणे, नितीन गायकवाड, डॉ.चंद्रशेख क्षत्रिय, विनोद ठोंबरे, दीपक गायकवाड, पार्थ कासार, सुमित थोरात, चेतन थोरात, योगेश तक्ते, समाधान पगारे, दीपक पवार, सौरभ जगताप, वाल्मीक कुमार, प्रा.संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
- 📍 स्थान – नवापुर नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है। संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है। स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है। नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है: • अफवाहें फैलाने से बचें • संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें • बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है। नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।4
- नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.1
- सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई। इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया। 👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।1
- Post by Devidas Bhusare1
- ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.1
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.4
- Post by Gani Bhai1
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2