Shuru
Apke Nagar Ki App…
आ. रोहित पवार यांच्या समोर चिमुकल्याने अजितदादांवर भाषण केले व मन जिंकले
मन्सूर शेख
आ. रोहित पवार यांच्या समोर चिमुकल्याने अजितदादांवर भाषण केले व मन जिंकले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे /भोर दि.18 पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ(ता.भोर) हद्दीत विना नंबरचे डंपर खडी सांडवत बेधडक धावत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नंबर प्लेट नसल्याने कारवाई अडचणीत येत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर आणि बार्शी तालुका हद्दीतील तीन मोठ्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण ९१ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- Post by Digital media.1
- Post by Mahindra Magi1
- Post by मन्सूर शेख1
- तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौ.फूट अतिक्रमण हटवत पालिकेची मोठी धडक कारवाई1
- संगमनेर येथे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून ₹3,72,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व पथकातील अधिकारी/अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव व चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संगमनेर शहर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान संगमनेर-अकोले रोडवर जोर्वेकर विटभट्टीसमोर एक विना नंबरची ऍपे रिक्षा संशयास्पद स्थितीत आढळून आली. चौकशी केली असता चालकाने आपले नाव सुनिल रामनाथ मोरे (वय 42, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) असे सांगितले. रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. अधिक चौकशीदरम्यान सदर दारू ही गणेश पंढरीनाथ मोरे (रा. पिंपळगाव कोझिंरा, ता. संगमनेर – फरार) यांची असून त्याच्या सांगण्यावरून वेदांत वाईन्स शॉप, संगमनेर-नाशिक रोड (फरार) येथून खरेदी केल्याची माहिती आरोपीने दिली. या कारवाईत आरोपीकडून ₹72,000/- किमतीची विदेशी दारू व ₹3,00,000/- किमतीची ऍपे रिक्षा असा एकूण ₹3,72,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो. कॉ. बाळासाहेब अशोक गुंजाळ (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 314/2026 अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ)(ई), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1