Shuru
Apke Nagar Ki App…
“Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 🔹 आजच कॉल करा 9545789966
Kiran Courier Services
“Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 🔹 आजच कॉल करा 9545789966
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अदालत टाइम्स पारोळा5
- कृषी अधिकाऱ्याला सस्पेंड करा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी.. बुलढाणा: फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान रखडल्याची तक्रार शेतकऱ्याने केली होती..मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणी करण्यासाठी गेले असता, पवार यांनी रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली.. जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत चक्क बुटाने मारहाण केली..तसेच शिवीगाळ केली..तर जिल्हा प्रशासनात असे मस्तवाल अधिकारी वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे..अशा अधिकाऱ्याला धडा शिकवल्या शिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही..त्या अधिकाऱ्याला सस्पेड करावे..जो पर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा थांबवणार नाही असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.1
- मालेगाव महापालिकेसाठी मंत्री भुसे यांनी बजावला मतदानाचा हक्क...सोयगावच्या शुभदा शाळेत कुटुंबासह केले मतदान मालेगाव : महापालिका निवडणुकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या सोयगाव भागातील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.3
- वार्ड नंबर 32 से चर्चित समाजसेवी का नाज़ मोहम्मद अहमद खान बनी उम्मीदवार रैली निकाल कर दिखाया शक्ति प्रदर्शन1
- येवल्यात मकर संक्रांतीचा जल्लोष; अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील पाहुण्यांनी लुटला पतंगबाजीचा आनंद. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- |TOP NEWS | VAIRALVIDEO |मृत्यू पडलेल्या रुग्णावर डॉक्टर करताहेत उपचार |2026|1
- खामगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शहरात तब्बल चार वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य पाईपलाईन फुटल्याने "पाणीपुरवठा करावा की दुरुस्ती?" असा प्रश्न विभागासमोर निर्माण झाला आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून चिखलामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.अर्जुन जल मंदिराजवळील मुख्य पाईपलाईन काल पुन्हा एकदा फुटली. यामुळे या परिसरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. पाणी साचल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, यामध्ये दुचाकी घसरून काही नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.केवळ अर्जुन जल मंदिरच नव्हे, तर शहराच्या इतर भागांतही पाईपलाईन फुटण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने टीचर कॉलनी,नूर कॉलनी,वामन नगर या तीनही भागांत पाईपलाईन फुटल्याने गेल्या काही तासांपासून शुद्ध पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. ऐन पाणीपुरवठ्याच्या वेळीच या गळती होत असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर सुरजसिंह ठाकूर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सध्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या चारही ठिकाणच्या पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.गळती लवकर थांबवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे1
- प्रख्यात अर्बन बँकेचा घोळ चव्हाट्यावर![कोथळी शाखेत कर्ज वाटपाचा गंभीर गैरप्रकार? #kiritsomya #buldhanaurban1
- लातूर : लातूर ची सुजाण जनतेचा प्रतिसाद आणी आशीर्वाद काँग्रेस आणि वंचित च्या पाठीशी :-आ अमित देशमूख.1