Shuru
Apke Nagar Ki App…
आज 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान आत्मा आहे माझ्या हृदयात डॉ बाबासाहेब आहे म्हणून मी समाजात शांतता ठेवून समाजकार्य करीत आहेत महा मानवाने दिलेली संविधानाची शपथ सर्व धर्म समभाव आहे आम्ही एक आहोत जय भिम. जय महाराष्ट्र जय शिवराय
शिवाजी पोपटराव कवडे पाटील
आज 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान आत्मा आहे माझ्या हृदयात डॉ बाबासाहेब आहे म्हणून मी समाजात शांतता ठेवून समाजकार्य करीत आहेत महा मानवाने दिलेली संविधानाची शपथ सर्व धर्म समभाव आहे आम्ही एक आहोत जय भिम. जय महाराष्ट्र जय शिवराय
- शिवाजी पोपटराव कवडे पाटीलकोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्रजय भिमon 14 April
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡 किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली! 📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते… तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗ 👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? 👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का? 📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर3
- संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin1
- मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.4
- Post by Gautam Hiwrale1