logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीन रवी जाधव सर मो. 9921982615 संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin

2 hrs ago
user_Isak Shaha
Isak Shaha
Media Consultant Paithan, Aurangabad•
2 hrs ago

संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीन रवी जाधव सर मो. 9921982615 संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin

  • user_Isak Shaha
    Isak Shaha
    Paithan, Aurangabad
    🙏
    1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर
    3
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग....
भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत
ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती.
बाईट : आमदार संजय केणेकर
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • धुळे-भुसावळ मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात धुळे-भुसावळ मार्गावर मराठखेड्याजवळ एसटी बसचा आज बुधवारी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस तब्बल सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रितपणे धावत राहिली. या दरम्यान बस रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरात धडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघातात सुमारे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने अपघात टाळता आला नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
    1
    धुळे-भुसावळ मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात
धुळे-भुसावळ मार्गावर मराठखेड्याजवळ एसटी बसचा आज बुधवारी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस तब्बल सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रितपणे धावत राहिली. या दरम्यान बस रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरात धडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघातात सुमारे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने अपघात टाळता आला नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Jalna, Maharashtra•
    20 hrs ago
  • jas to jasto logon per potwa
    1
    jas to jasto logon per potwa
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Jamkhed, Ahmednagar•
    4 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली.
दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना #flowers #everyone #virals #shorts #viral सध्या प्रचंड उष्णतेने संपूर्ण परिसर होरपळून निघत आहे. तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून माणसांसह मुक्या प्राण्यांचं जगणंही कठीण झालं आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी हे जीव वणवण भटकताना दिसत आहेत... जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज एक हृदयस्पर्शी घटना घडली. दुपारच्या कडक उन्हात ४ ते ५ वानरे आपल्या लहान पिल्लांसह पाण्याच्या शोधात पत्रकार संतोष जिगे यांच्या घरासमोर आली. उन्हामुळे व्याकुळ झालेल्या या वानरांना घरासमोरील पाण्याची टाकी दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली…यानंतर वानरांनी आणि त्यांच्या पिल्लांनी मनसोक्त पाणी पिऊन तहान भागवली. पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान पाहून उपस्थित सर्वांनाच एक वेगळाच आनंद मिळाला. तृप्त होऊन निघताना त्यांनी टाकलेली नजर जणू कृतज्ञतेची शांत भावना व्यक्त करत होती... दरम्यान, राजाभाऊ उगले यांनी २०१६ पासून आपल्या घराजवळ पशुपक्ष्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बसवलेला कळस आजही चिमण्यांसाठी जीवनदायी ठरत आहे... या भीषण उष्णतेत प्रत्येकाने आपल्या घराबाहेर, अंगणात किंवा गच्चीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी… 🙏 थेंब थेंब पाणी… जीवांना देई जीवन!
    1
    माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना #flowers #everyone #virals #shorts #viral 
सध्या प्रचंड उष्णतेने संपूर्ण परिसर होरपळून निघत आहे. तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून माणसांसह मुक्या प्राण्यांचं जगणंही कठीण झालं आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी हे जीव वणवण भटकताना दिसत आहेत...
जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज एक हृदयस्पर्शी घटना घडली. दुपारच्या कडक उन्हात ४ ते ५ वानरे आपल्या लहान पिल्लांसह पाण्याच्या शोधात पत्रकार संतोष जिगे यांच्या घरासमोर आली.
उन्हामुळे व्याकुळ झालेल्या या वानरांना घरासमोरील पाण्याची टाकी दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली…यानंतर वानरांनी आणि त्यांच्या पिल्लांनी मनसोक्त पाणी पिऊन तहान भागवली.
पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान पाहून उपस्थित सर्वांनाच एक वेगळाच आनंद मिळाला.
तृप्त होऊन निघताना त्यांनी टाकलेली नजर जणू कृतज्ञतेची शांत भावना व्यक्त करत होती...
दरम्यान, राजाभाऊ उगले यांनी २०१६ पासून आपल्या घराजवळ पशुपक्ष्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बसवलेला कळस आजही चिमण्यांसाठी जीवनदायी ठरत आहे...
या भीषण उष्णतेत प्रत्येकाने आपल्या घराबाहेर, अंगणात किंवा गच्चीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी…
🙏 थेंब थेंब पाणी… जीवांना देई जीवन!
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.