logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाणे अंतर्गत मोटारसायकल व रिक्षा चोरी करणारे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील चोरट्यांना नेरूळ पोलीसांचे मार्फतीने अटक करून त्यांच्याकडून एकुण ११ मोटार सायकल, व ५ रिक्षा रिकव्हर

on 13 March
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
on 13 March

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाणे अंतर्गत मोटारसायकल व रिक्षा चोरी करणारे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील चोरट्यांना नेरूळ पोलीसांचे मार्फतीने अटक करून त्यांच्याकडून एकुण ११ मोटार सायकल, व ५ रिक्षा रिकव्हर

  • user_Anil Kumar Tiwari
    Anil Kumar Tiwari
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र
    👍👍
    on 15 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
    1
    चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.
    1
    पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :
शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले.
१३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री रत्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर भलमोठ झाड कोसळल्याची घटना घडली,... सुदैवानं या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, वर्दळीच्या रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची वर्दी मिळताच आपल्या कडे असलेल्या साधन सामग्रीच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला....
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री रत्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर भलमोठ झाड कोसळल्याची घटना घडली,...
सुदैवानं या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, वर्दळीच्या रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची वर्दी मिळताच आपल्या कडे असलेल्या साधन सामग्रीच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला....
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    26 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सर्वात आधी मी पोलिसांचा आभार मानतो की त्याच्या मुळे अनेक लोकांचे जीव वाचला नाही तर खूप मोठा अपघात झाला असता. आता त्याच्या मध्ये असा झाला त्याने सिग्नल तोडला मग पोलिसांनी त्याला गाडी साईडला घेयला सांगितले होती. मग पोलिसांनी पकडलं म्हणून त्याला राग आला तो पळून जायचं प्रयत्न करत होता त्याचा राग एवढा भयंकर होता त्याने रागाच्या भरात बाईक चा भुर भुर असा फुल रेस केला होता. आणि त्याच्या रागाच्या भरात मध्ये त्यांना लोकांना उडवला असता रिक्षा साठी लोक थांबले होते म्हणून पोलिसांनी चावी काढली म्हणून पोलिसांचा आभार मानतो कारण आज पोलिसांनी चावी काढली नसती तर आज मोठा अपघात झाला असता त्याने शांतपणे गाडी बाजूला घेऊन गाडीतून उतरून भले रागाने बोलले तरी चाललेल रागाने कोणतीच गाडी चालवून नका. त्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
    1
    सर्वात आधी मी पोलिसांचा आभार मानतो की त्याच्या मुळे अनेक लोकांचे जीव वाचला नाही तर खूप मोठा अपघात झाला असता.
आता त्याच्या मध्ये असा झाला त्याने सिग्नल तोडला मग पोलिसांनी त्याला गाडी साईडला घेयला सांगितले होती.
मग पोलिसांनी पकडलं म्हणून त्याला राग आला तो पळून जायचं प्रयत्न करत होता
त्याचा राग एवढा भयंकर होता 
त्याने रागाच्या भरात बाईक चा भुर भुर असा फुल रेस केला होता.
आणि त्याच्या रागाच्या भरात मध्ये त्यांना लोकांना उडवला असता रिक्षा साठी लोक थांबले होते 
म्हणून पोलिसांनी चावी काढली 
म्हणून पोलिसांचा आभार मानतो कारण आज पोलिसांनी चावी काढली नसती तर आज मोठा अपघात झाला असता
त्याने शांतपणे गाडी बाजूला घेऊन गाडीतून उतरून भले रागाने बोलले तरी चाललेल
रागाने कोणतीच गाडी चालवून नका.
त्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.
    2
    ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
विक्रम शिंदे /भोर दि.16
नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील  भोर येथील रांजे येथे  दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.
स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai
    1
    Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    1
    पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.