logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास ‘एसीबीचा’ शॉक; लाचखोर इंज. कोमल शिंदेला लाच घेताना पकडले महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास ‘एसीबीचा’ शॉक; लाचखोर इंज. कोमल शिंदेला लाच घेताना पकडले अंबाजोगाई बीड : सोलारची पडताळणी करुन देण्यासाठी १८ हजारांची लाच घेताना आष्टी महावितरण कंपनीची महिला इंजिनिअर कोमल शिंदेला एसीबीने आज रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड एसीबी कार्यालयाने केली. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाचखोर उघडे पडत असून, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी जनू लाच खोरीत स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. काल सायंकाळीच गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ग्रामसेवक एसीबीने पकडला आहे. एकच रात्र मध्ये गेली असता आज आष्टी येथे महावितरणची महिला इंजिनिअर एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. आज मंगळवारी (दि.२१) दुपारी सोलारची पडताळणी करुन देण्यासाठी या महिला इंजिनिअर कोमल शिंदेनी १८ हजार लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याची पडताळणी करुन एसीबीने आज सापळा लावला होता. या सापळ्यात महिला इंजिनिअर लाच घेताना सहज अडकली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

2 hrs ago
user_अशोक दगडू वाघमारे
अशोक दगडू वाघमारे
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....
    1
    गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... 
लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    1
    लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    1
    17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर 
संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    9 hrs ago
  • LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 1
    1
    LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra  MAX PARBHANI LIVE 1
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    1
    नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 min ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    26 min ago
  • 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    1
    📍खळबळ जनक घटना 
लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.