logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 hr ago
user_Sharad Dayedar
Sharad Dayedar
Farmer तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
1 hr ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*
    1
    *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.*
*या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले  भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे  शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    21 hrs ago
  • #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी
    1
    #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
#murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    8 hrs ago
  • ट्रैन या फ्लाइट से सफर कर रहे हैं तो सावधान हो जाइए !
    1
    ट्रैन या फ्लाइट से सफर कर रहे हैं तो सावधान हो जाइए !
    user_भावना तिवारी
    भावना तिवारी
    ज्योतिष विद्या India•
    41 min ago
  • Post by वीर सिंह बसंतपुर
    2
    Post by वीर सिंह बसंतपुर
    user_वीर सिंह बसंतपुर
    वीर सिंह बसंतपुर
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • mkrskrnte ke ladu 😍🙏 good night freind shubh ratri dosto🙏दोस्तो देने के लिए दान , लेने के लिए ज्ञान, और त्यागने के लिए अभीमान सर्वश्रेष्ठ है...✍️🥀🌹🤩💫🌟⭐✨⚡ 🌹शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🌹🤩💫
    7
    mkrskrnte ke ladu 😍🙏 good night freind shubh ratri dosto🙏दोस्तो देने के लिए दान , लेने के लिए ज्ञान, और त्यागने के लिए अभीमान सर्वश्रेष्ठ है...✍️🥀🌹🤩💫🌟⭐✨⚡
🌹शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🌹🤩💫
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    11 hrs ago
  • Post by Dharam das Korram
    6
    Post by Dharam das Korram
    user_Dharam das Korram
    Dharam das Korram
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती
धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू
💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 
💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 
💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या  अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन
✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.