logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हे स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील : कॅबिनेटमंत्री आशिष शेलार

1 hr ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

हे स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील : कॅबिनेटमंत्री आशिष शेलार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार सुनील आण्णा शेळके यांनी पंचायत समिती निवडणुकीचा दरम्यान भाजपच्या उमेदवारांसाठी 'वेगळेच काही करून दाखवलं
    1
    आमदार सुनील आण्णा शेळके यांनी पंचायत समिती निवडणुकीचा दरम्यान भाजपच्या उमेदवारांसाठी 'वेगळेच काही करून दाखवलं
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहेत्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशञ करण्यात आला आहे ासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची डाक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे
    1
    पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहेत्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशञ करण्यात आला आहे ासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची डाक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पुणे | १९ फेब्रुवारी २०२६ | प्रतिनिधी पुणे शहरात आज शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरभर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिवभक्तीचा जयघोष केला. 📍 प्रमुख कार्यक्रम आणि ठिकाणे शनिवार वाडा येथून युथ पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. सुमारे २,००० तरुण विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिरवणूक शहरातील ऐतिहासिक मार्गाने पुढे सरकली. लाल महाल परिसरात ‘स्वराज्य रथ’ मिरवणूक काढण्यात आली. विविध ऐतिहासिक प्रसंग दर्शविणारे आकर्षक रथ, ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मार्गक्रमण करत होते. 🪘 उत्साह, भव्यता आणि लोकसहभाग “जय शिवाजी, जय भवानी” आणि “हर हर महादेव” अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. महिलांसह युवक-युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. पारंपरिक वेशभूषा, लेझीम, ढोल-ताशा पथके आणि देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले. 📌 ऐतिहासिक पार्श्वभूमी शिवजयंती हा दिवस महाराष्ट्रात विशेष उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस स्वराज्याची प्रेरणा देणारा आणि इतिहासाची आठवण करून देणारा मानला जातो. विशेषतः पुणे शहरात शिवजयंतीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. युवा पिढीत शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था कार्यक्रमांचे आयोजन करतात. पुणेकरांनी आज पुन्हा एकदा छत्रपतींच्या कार्याची आठवण करत स्वराज्याच्या मूल्यांना उजाळा दिला. शहरात सर्वत्र उत्सवाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. 🚩
    1
    पुणे | १९ फेब्रुवारी २०२६ | प्रतिनिधी
पुणे शहरात आज शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरभर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिवभक्तीचा जयघोष केला.
📍 प्रमुख कार्यक्रम आणि ठिकाणे
शनिवार वाडा येथून युथ पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. सुमारे २,००० तरुण विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिरवणूक शहरातील ऐतिहासिक मार्गाने पुढे सरकली.
लाल महाल परिसरात ‘स्वराज्य रथ’ मिरवणूक काढण्यात आली. विविध ऐतिहासिक प्रसंग दर्शविणारे आकर्षक रथ, ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मार्गक्रमण करत होते.
🪘 उत्साह, भव्यता आणि लोकसहभाग
“जय शिवाजी, जय भवानी” आणि “हर हर महादेव” अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. महिलांसह युवक-युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. पारंपरिक वेशभूषा, लेझीम, ढोल-ताशा पथके आणि देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले.
📌 ऐतिहासिक पार्श्वभूमी
शिवजयंती हा दिवस महाराष्ट्रात विशेष उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस स्वराज्याची प्रेरणा देणारा आणि इतिहासाची आठवण करून देणारा मानला जातो. विशेषतः पुणे शहरात शिवजयंतीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. युवा पिढीत शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था कार्यक्रमांचे आयोजन करतात.
पुणेकरांनी आज पुन्हा एकदा छत्रपतींच्या कार्याची आठवण करत स्वराज्याच्या मूल्यांना उजाळा दिला. शहरात सर्वत्र उत्सवाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. 🚩
    user_PUN News मराठी
    PUN News मराठी
    Social Media Manager Ambegaon, Pune•
    35 min ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.19 भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.19
भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याचे स्वागतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारयांच्या उपस्थितीत
    1
    शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याचे स्वागतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारयांच्या उपस्थितीत
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.