Shuru
Apke Nagar Ki App…
भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू विक्रम शिंदे /भोर दि.19 भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू विक्रम शिंदे /भोर दि.19 भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विक्रम शिंदे /भोर दि.19 भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.1
- घोटावडे वरून मुठा आणि पुढे पानशेत रोड ओसाडे असा रिंग रोड वरदाडे गाव आणि पुढे सिंहगड घेरा जवळून कल्याण2
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहेत्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशञ करण्यात आला आहे ासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची डाक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1
- Post by Prasad Panchal1
- साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पुण्यातील बिगवन परिसरातील1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 शहरातील निवासी मूकबधिर विद्यालय आणि प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडल्याचे मुख्याध्यापक शरद जाधव , विनया कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थांनी सादर केलेल्या विविध कलांना पालकांनी दाद दिली तर संस्थेने विद्यार्थी तसेच पालकांचे कौतुक आणि अभिनंदन केले1