महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सुवर्णा पाटील यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सुवर्णा पाटील यांना प्रदान करण्यात आला पाचोरा प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळा पाचोरा.जिल्हा- जळगाव येथील उपशिक्षिका सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी स्वयंभू महादेव रिसॉर्ट अंत्री मलकापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ होते.माननीय विजय वडेट्टीवार मा. आमदार साजिद खान पठाण, पदवीधर आमदार माननीय धीरज लिंगाडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय प्रकाश तायडे, प्रकाश सोनवणे,महेंद्र गवई यांच्यासह काँग्रेस शिक्षक सेलचे पदाधिकारी, आयोजक-- माननीय संदीप सेवालकर (जिल्हाध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल अकोला) प्राध्यापक डॉक्टर नितीन देऊलकर (सरचिटणीस महानगर काँग्रेस कमिटी) व मान्यवर उपस्थित होते. सौ सुवर्णा पाटील या गेल्या अनेक वर्षापासून अध्यापन व कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, सुलेखन, रांगोळी तसेच शाळेत दर शनिवारी आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विविध, खेळ,कला,नृत्य असे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय तात्यासाहेब पंडितरावपरशराम शिंदे, युवा नेते अमोल भाऊ शिंदे व संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक,पालक, सहकारी शिक्षक,मित्रपरिवार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले. हा पुरस्कार आपल्या शैक्षणिक कार्याला मिळालेली प्रेरणा असून भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना सौ.सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केली.याआधीही त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सुवर्णा पाटील यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सुवर्णा पाटील यांना प्रदान करण्यात आला पाचोरा प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळा पाचोरा.जिल्हा- जळगाव येथील उपशिक्षिका सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी स्वयंभू महादेव रिसॉर्ट अंत्री मलकापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ होते.माननीय विजय वडेट्टीवार मा. आमदार साजिद खान पठाण, पदवीधर आमदार माननीय धीरज लिंगाडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार
प्रदान करण्यात आला. माननीय प्रकाश तायडे, प्रकाश सोनवणे,महेंद्र गवई यांच्यासह काँग्रेस शिक्षक सेलचे पदाधिकारी, आयोजक-- माननीय संदीप सेवालकर (जिल्हाध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल अकोला) प्राध्यापक डॉक्टर नितीन देऊलकर (सरचिटणीस महानगर काँग्रेस कमिटी) व मान्यवर उपस्थित होते. सौ सुवर्णा पाटील या गेल्या अनेक वर्षापासून अध्यापन व कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, सुलेखन, रांगोळी तसेच शाळेत दर शनिवारी आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विविध, खेळ,कला,नृत्य असे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय तात्यासाहेब पंडितरावपरशराम शिंदे, युवा नेते अमोल भाऊ शिंदे व संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक,पालक, सहकारी शिक्षक,मित्रपरिवार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले. हा पुरस्कार आपल्या शैक्षणिक कार्याला मिळालेली प्रेरणा असून भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना सौ.सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केली.याआधीही त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन.
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली1
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले1